Headlines

Shani Margi 2022: 23 ऑक्टोबरला वक्री शनि होणार मार्गस्थ, या पाच राशींची अडकलेली कामं होणार पूर्ण!

[ad_1] Shani Margi 2022 Effect: ग्रहमंडळात शनिदेव न्यायाची भूमिका बजावतात. त्यामुळे शनिदेवांचं गोचर म्हटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. कारण शनिदेव (Shani) आपल्या कर्मानुसार फळं देतात. त्यामुळे इतर ग्रहांच्या गोचरापेक्षा शनि गोचर (Shani Rashi Parivartan) सर्वात महत्त्वाचा ठरतो. सध्या शनि देव स्वत:च्या मकर राशीत वक्री अवस्थेत आहेत. 23 ऑक्टोबर 2022 पासून शनिदेव मकर राशीतून मार्गस्थ…

Read More

Shukra Asta 2022: 15 सप्टेंबरला शुक्र ग्रह अस्ताला जाणार! 12 राशींवर काय परिणाम होणार? जाणून घ्या

[ad_1] Shukra Gochar 2022: सप्टेंबर महिना ग्रहांच्या गोचराच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. शुक्र ग्रह परिवर्तनासोबत अस्ताला जाणार आहे. शुक्र ग्रह सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव, विलास, प्रेम आणि प्रणय यांचा कारक ग्रह मानला जातो. पितृ पंधरवडा असल्याने ग्रहांचं गोचर आणि पितरांचा आशीर्वाद या दोन्ही गोष्टी जुळून आल्या आहेत. शुक्र ग्रह सुमारे 23 दिवसांत एका राशीतून दुसऱ्या राशीत…

Read More

Astrology 2022: सप्टेंबर महिन्यात गोचरासोबत एक ग्रह अस्ताला जाणार, या पाच राशींनी घ्यावी विशेष काळजी

[ad_1] Grah Gochar In September 2022: ऑगस्ट महिना संपल्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यातील नियोजनाच्या दृष्टीकोनातून मांडणी केली जात आहे. त्याचबरोबर ग्रह नक्षत्र आपल्याला साथ देतील का? असा प्रश्नही जातकांना पडला आहे. सप्टेंबर महिना ग्रह गोचराच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात बुध, शुक्र आणि सूर्य ग्रह राशी बदल करणार आहेत….

Read More