bjp ashish shelar replied to samana editorial on bjp and shinde group andheri by election spb 94

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी यावरून शिंदे गट-भाजपा आणि ठाकरे गटात होणारे आरोप-प्रत्यारोप, टीका-टीप्पणी अद्यापही सुरू आहेत. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून भाजपा-शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली. या टीकेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हेही वाचा –…

Read More

chandrakant patil statement on andheri by election decision by bjp to withdrws candidate spb 94

मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या आवाहनानंतर भाजपाने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं आहे. यावरून विरोधकांनी भाजपावर टीका करत भाजपाला या पोटनिवडणुकीत पराभवाची भीती होती. त्यामुळेच राज ठाकरेंच्या पत्राचे कारण देऊन माघार घेण्यात आली असा आरोप केला आहे. दरम्यान, या आरोपावर भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोणत्याही पक्षाने किंवा नेत्याने…

Read More

Manisha Kayande statement after bjp withdrws candidate From andheri by election spb 94

मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निर्णयावरून ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी भाजपावर टीका केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेणं ही केवळ खेळी असून याद्वारे ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याचे काम करण्यात आलं, असा त्यांनी केला आहे. हेही वाचा – अंधेरी…

Read More

anil parab reaction after Bjp withdrws candidate andheri by election spb 94

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, भाजपाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली. राज्याची संस्कृती आणि परंपरा जपण्याची ही वेळ होती. त्याला भाजपाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले. हेही वाचा…

Read More

mns sandeep deshpande criticized uddhav thakeray on andheri bypoll spb 94

अंधेरी पोटनिवडणुकीवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केलेल्या कामांवर मतं न मागता ठाकरे गटाकडून केवळ सहानुभूतीचे राजकारण केले जात आहे. तसेच जाणीवपूर्वक मराठी गुजराती असा वाद निर्माण केल्या जात असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. हेही वाचा – “उद्धव ठाकरेंची मशाल विझवणार”, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान, “रुपयाप्रमाणे तुमचीही…”…

Read More

deepak kesarkar replied to thackeray group alligation on gaddar and khokasur spb 94

शिवसेनेतील बंडखोरीनंतर सुरू झालेला शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष अंधेरी पोटनिवडणुकीमुळे आणखी तीव्र होताना दिसून येत आहे. रोज दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दरम्यान, काल भाजपाचे उमेवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिंदे गटातील महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटातील काही समर्थकांनी ‘गद्दार, ५० खोके एकदम ओक्के’ अशी घोषणाबाजी केली….

Read More

kishori pednekar replied to kiran pawaskar on uddhav thackeray statement spb 94

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप, टीका टीप्पणी करण्यात येत आहेत. दरम्यान, काल शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावस्कर यांनी उद्धव ठाकरेंबाबत आपत्तीजनक वक्तव्य केले होते. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी पावस्करांना इशारा दिला आहे. हेही वाचा – “जी. एन.साईबाबासारख्या व्यक्तीला निर्दोष सोडणे हा…”; उच्च न्यायालयाच्या…

Read More

subhash desai replied to ashish shelar on radki sena statement andheri east bypoll spb 94

अंधेरी-पूर्वच्या जागेसाठी ३ नोव्हेंबररोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज भाजपा-शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करते वेळी भाजपाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले. दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांनी “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचे नाव बदलून ‘रडकी सेना’ ठेवायला हवे, अशी टीका केली होती. त्याला ठाकरे गटाचे नेते…

Read More

deepak kesarkar replied to aditya thackeray citicism in andheri east bypoll spb 94

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दोन्ही गटाकडून टीका-टीप्पणी करण्यात येत आहे. दरम्यान, आज दोन्ही उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी ही निवडणूक ‘माणुसकी विरुद्ध खोकासूर’ अशी असल्याचे विधान केले होते. त्याला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर…

Read More

‘ऋतुजा लटके यांना शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न?’ उदय सामंत स्पष्टच बोलले; म्हणाले, “अंधेरी पोटनिवडणुकीत…”

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ऋतुजा लटके यांना शिंदे गटात आणून उमेदवारी देण्यासंदर्भात शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले असताना मंत्री उदय सामंत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. हेही वाचा – पंतप्रधानांची नक्कल केल्याप्रकरणी…

Read More