Headlines

Basant Panchami Upay: आजच्या दिवशी सगळी कामं बाजूला ठेवून करा ‘हे’ उपाय; मिळवा सरस्वतीचा आशीर्वाद

Basant Panchami 2023 Upay: आज देशाचा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) असण्यासोबतच एक खास दिवसही आहे. हा दिवस म्हणजे वसंत पंचमी (Basant Panchami ). आजच्या दिवशी तुम्ही घरातलं वातावरण मंगलमय राहील याकडे लक्ष द्या. हिंदू धर्मात (Hindu) देवी सरस्वतीला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. वसंत पंचमीच्या दिवशी काही उपायांनी देवीचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात. असं म्हणतात की…

Read More