Headlines

दिपिकानं स्वीकारला इस्लाम; संतप्त प्रतिक्रिया थांबता थांबेना

Dipika Kakkar ibrahim : विविध मालिका आणि रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला एक चेहरा म्हणजे अभिनेत्री दीपिका कक्करचा (Dipika kakkar). ‘ससुराल सिमर का’ (Sasural simar ka) या मालिकेनं दीपिकाला विशेष ओळख दिली. इतकंच नव्हे, तर या मालिकेनं तिला प्रत्यक्ष आयुष्यातील जोडीदारही मिळवून दिला. सहकलाकार शोएब इब्राहिम याच्यासोबत दीपिकानं लग्न केलं. (television Actress Dipika kakkar on…

Read More