Headlines

“…हे तर त्यांना मिळालले उत्तर!” शिंदे-ठाकरे गटातील वादावरील न्यायालयाच्या निर्णयानंतर दीपक केसरकरांचे विधान | deepak kesarkar comment over supreme court verdict on shinde group uddhav thackeray shiv sena clash

खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाला आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना पक्षावरील हक्क याबाबतची लढाई निवडणूक आयोतच लढावी लागणार आहे. असे असताना शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते तथा मंत्री दीपक केसरकर यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली…

Read More

“वाघ हा वाघच असतो, त्याने डरकाळी फोडली अन्…” दीपक केसरकरांचे उद्धव ठाकरेंना जशास तसे उत्तर | deepak kesarkar criticizes uddhav thackeray for saying eknath shinde government as chita sarkar

मोदी सरकारने नामिबिया देशातून ८ चिते आणल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आम्ही त्यांना चिता सरकार म्हणायचे का? असा खोचक सवाल त्यांनी भाजपाला केला होता. त्यांच्या याच टीकेला शिंदे गटातील आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. वाघाला…

Read More

“उद्धव ठाकरे १५ दिवसांत देणार होते राजीनामा,” दीपक केसरकरांच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “तीन पक्ष…” | aditya thackeray denies deepak kesarkar claims of bjp and uddhav thackeray discussion on alliance

एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर यांनी भाजपा आणि मुख्यमंत्रिपदावर असताना उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होती, असा गौप्यस्फोट केला आहे. हे जर खोटे असेल तर मी सार्वजनिक जीवनातून सन्यास घेईन, असेदेखील केसरकर यांनी जाहीर केले आहे. केसरकरांच्या याच दाव्यावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तीन पक्ष बदललेल्या आणि चौथ्या…

Read More

भाजपा-उद्धव ठाकरेंत सुरू झाला होता संवाद, पण नारायण राणेंमुळे फिसकले; दीपक केसरकरांनी केला मोठा गौप्यस्फोट | deepak kesarkar said dialogue between uddhav thackeray and bjp was started for alliance

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडली. या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, सध्या राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे संयुक्त सरकार असले तरी याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेची भाजपासोबत चर्चा सुरू होती, असा दावा दीपक केसरकर यांनी…

Read More

“…तेव्हा आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न,” दीपक केसरकरांनी पुन्हा घेतले नारायण राणेंचे नाव | deepak kesarkar alleges narayan rane tried to defame aditya thackeray in sushant singh rajput case

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर या दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढतच जात आहे. असे असले तरी काही आमदार अजूनही ठाकरे कुटुंबीय तसेच मातोश्रीविषयी आदर राखून आहेत. त्याची प्रचिती काही दिवसांपूर्वी दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आली होती. त्यांनी भाजपा नेते नारायण…

Read More

shivsena uddhav thackeray pc remembers balasaheb thackeray rebel mla eknath shinde

एकनाथ शिंदेंनी ३९ शिवसेना आमदारांसोबत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठं भगदाड पडलं. एकनाथ शिंदे गटानं भाजपासोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं राजकीय भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह देखील दोन तृतियांश लोकप्रतिनिधींचं बहुमत असणाऱ्या एकनाथ शिंदे गटाकडेच जाणार का? असा देखील प्रश्न उपस्थित…

Read More

“माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते,” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप | Shivsena Uddhav Thackeray BJP Devendra Fadanvis Eknath Shinde sgy 87

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर कडक शब्दांमध्ये टीका केली आहे. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ज्या लोकांनी आणि पक्षाने ठाकरे कुटुंबावर विकृत भाषेत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात अशा शब्दांत सुनावलं. तसंच तुमचं ठाकरे कुटुंबावरील प्रेम खरं आहे का? अशी विचारणा केली. महत्वाचं म्हणजे…

Read More

केसरकरांनी भाजपाशी बोलणी केल्यास परत येऊ म्हटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले “सूरतेला जाण्यापेक्षा…” | Shivsena Uddhav Thackray on Eknath Shinde Camp Rebel MLA Deepak Kesarkar Matoshree sgy 87

Uddhav Thackeray PC: उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ. पण आम्हाला बोलावताना त्यांना भाजपाशीदेखील चर्चा करावी लागेल, आशीर्वाद द्यावा लागेल असं विधान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे. याशिवाय संजय राठोड यांनीही सन्मानाने बोलावल्यास मातोश्रीवर जाऊ असं म्हटलं आहे. दरम्यान बंडखोर आमदारांच्या या विधानांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे….

Read More

Uddhav Thackeray PC Maharashtra Political Crisis Uddhav Thackeray on Shivsena New Symbol Shivsena Dhanushyaban Symbol

Maharashtra Political Crisis, 08 July 202 : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ४० आमदारांचा मोठा गट घेऊन एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं. यानंतर दोन तृतियांश आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे मूळ शिवसेना कोणती? अशी चर्चा सुरू झाली. लोकांमधून निवडून आलेले दोन तृतियांश लोकप्रतिनिधी ज्या बाजूला असतील, तीच खरी शिवसेना, अशी भूमिका बंडखोर आमदारांकडून सातत्याने मांडली जात आहे….

Read More

Deepak Kesarkar was angry over Kirit Somaiya criticism of Uddhav Thackeray abn 97

शिवेसेनेतून बंड करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने राज्यात सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदारांसह बंड करुन एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत आणि देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री आहेत. मात्र भाजपा नेत्यांकडून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या…

Read More