Headlines

एखादं नातं किती गोड असावं? सुहाना खान पार्टीतून निघताच बिग बींचा नातू तिच्यामागोमाग आला आणि…

[ad_1] Manish Malhotra Diwali Party : सेलिब्रिटींच्या घरातील सणवार नेमके कसे साजरा केले जातात याविषयी चाहत्यांना कायमच कुतूहल पाहायला मिळतं. याच सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली ती म्हणजे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानं आयोजित केलेल्या Diwali Party मध्ये.  सलमान खान, किआरा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, ऐश्वर्या राय बच्चन यांच्याबासून नवोदित कलाकारांनीही मनिषच्या या दिवाळी पार्टीला हजेरी लावली….

Read More

Diwali 2022 : दिवाळीच्या दिवसांमध्ये चुकूनही कोणाला भेट देऊ नका ‘या’ गोष्टी, भाग्योदयाला कायमचे मुकाल

[ad_1] Diwali 2022 : दिवाळीच्या दिवसांची अगदी दणक्यात सुरुवात झाली आहे. या मंगलपर्वाचा आनंद घेत असताना नकळत आपण आपल्या आप्तजनांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातलाच एक भाग म्हणजे एकमेकांना भेटवस्तू देणं. पण, तिथंही काळजी घेतली जाणं महत्त्वाचं आहे. कारण, बऱ्याचदा आपण उत्साहाच्या भरात अशा काही भेटवस्तू देतो ज्या खरंतर न देणं अपेक्षित असतं. आता…

Read More

Diwali 2022 : लक्ष्मीपूजनासाठी झाडू खरेदी करताना अजिबात करु नका ‘या’ चुका; पाहा खरेदीसाठीची योग्य वेळ

[ad_1] Diwali Laxmipujan 2022 : दिवाळीच्या (Diwali 222) दिवसांमध्ये येणारा प्रत्येक क्षण अविस्मरणीय असतो. आनंदाच्या या पर्वात जणू काही सर्व देवदेवता आपल्याला शुभाशिर्वाद देत असतात. अशा या दिवाळीच्या यंदाच्या पर्वाची सुरुवात अवघ्या काही क्षणांनी होत आहे. त्याआधी उरलंसुरलं सर्व सामान खरेदी करण्यासाठी बरेचजण बाजारपेठांची वाट धरत आहेत. फुलं, पूजा सामग्री या साऱ्यासोबत झाडू खरेदी करण्यासाठीही…

Read More

maharashtra cm eknath shine announced diwali bonus for mumbai municipal and best bus employees

[ad_1] मुंबई महापालिकेचे कर्मचारी, शिक्षक आणि बेस्ट बस कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या निर्णयाचा मुंबई महापालिकेच्या ९३ हजार तर बेस्टच्या २९ हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. अतिवृष्टीग्रस्तांना साडेचार हजार कोटींची…

Read More

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्यासाठी राज्य शासनाचा पाठपुरावा

मुंबई : राज्यातील सुमारे 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने (RWBCIS) अंतर्गत फळपीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. यापूर्वीच विम्या कंपन्यांकडे पहिल्या हप्त्याची रक्कम जमा आहे. तसेच राज्य शासनाने ऑक्टोबर-2021 मध्ये 148 कोटी रुपयांचा राज्य हिस्सा विमा कंपन्याकडे आहे. केंद्र शासनानेही त्यांच्या हिस्सा विमा कंपन्यांकडे द्यावा, अशी मागणी करणारे पत्र कृषिमंत्री…

Read More

भाऊबीजेला बहिणाला काय गिफ्ट देऊ म्हणून विचार करत आहात , तर हे पाच पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहेत

सणासुदीचा हंगाम चालू आहे, दुर्गापूजा संपताच, दीपावली आणि नंतर भाऊबीज येणार आहे. भाऊबीज साठी , मोठे भाऊ त्यांच्या बहिणींना भेटवस्तू देतात आणि मोठ्या बहिणी त्यांच्या लहान भावांना. भाऊबीज दरम्यान, भाऊ अनेकदा आपल्या लाडक्या बहिणीला काय भेट द्यायचे याबद्दल गोंधळलेले असतात. भेट वस्तु अशी असावी जेणेकरून बहिणीला कामी यावी किंवा ती पाहून बहिणीने आनंदाने उडी मारावी….

Read More

दिवाळीच्या भेटवस्तू महिला बचत गटांकडून खरेदी करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १४ : दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आणि बँक भेटवस्तू देऊन स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असतात, या प्रकारच्या भेटवस्तू आणि तत्सम साहित्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी निर्मिती केलेले साहित्य खरेदी करावे आणि ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ….

Read More