“किरीट सोमय्या यांना माफी मागावी लागेल, अन्यथा…” दापोली रिसॉर्ट प्रकरणावर अनिल परबांचे महत्त्वाचे विधान | anil parab comment on dapoli resorts criticizes kirit somaiya

मागील अनेक दिवसांपासून माजी मंत्री तथा आमदार अनिल पबर यांच्यामागे दापोली येथील रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. हे रिसॉर्ट बेकायदेशीर असून ते बांधण्यासाठी एवढा पैसा कोठून आला? असा सवाल भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. दरम्यान, यावर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या रसॉर्टशी माझा काहीही संबंध नाही. मी…

Read More