Headlines

BKC मैदानातील दसरा मेळाव्यात लोक भाषणादरम्यान उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडीओंवर CM शिंदे म्हणतात, “कोणी ते व्हिडीओ…” | CM Eknath Shinde on Dasara Melava Video of people leaving ground when he was delivering a speech scsg 91

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा बुधवारी बीकेसी मैदानावर पार पडला. या मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना लोक उठून निघून जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याचा व्हिडीओंवरुन विरोधकांनी खोचक शब्दांमध्ये टीका टीप्पणी सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी या व्हायरल व्हिडीओंवर आणि भाषण सुरु असताना लोक निघून गेल्याच्या आरोपांवर उत्तर…

Read More

mumbai pune nashik nagpur konkan live news updates maharashtra weather report today shinde vs thackeray political crisis breaking news

Maharashtra Political Crisis Live News, 07 October 2022 : शिवसेनेत फूट पडल्यानंतर धनुष्यबाण निशाणी नेमकी कोणीची यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या सुरू असलेल्या वादाला आज महत्त्वपूर्ण वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण, धनुष्यबाण या निवडणूक चिन्हा संदर्भातील दाव्याबद्दलचे पुरावे सादर करण्यासाठी दोन्ही गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज संपुष्टात येत आहे. त्यामुळे…

Read More

naresh maske replied to uddhav thackeray statement on shrikant shinde son in dasara melava spb 94

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात श्रीकांत शिंदे यांच्या छोट्या मुलाचा उल्लेख केल्यानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर टीका होत आहे. दरम्यान, यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडले. तसेच उद्धव ठाकरेंनी केलेल्या घराणेशाहीवरील टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. नेमकं काय म्हणाले नरेश म्हस्के? “उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या मुलाबद्दल…

Read More

sambhuraj desai replied to sushma andhare on criticism in dasara melava spb 94

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. “शिंदे गटातील नेत्यांना हिंदूत्वाचे काहीही सोयरसुतक नसून त्यांना शिवसेना कार्यकर्त्यांची काळजी नाही.”, असे त्या म्हणाल्या होत्या. सुषमा अंधारेच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी दीड वर्षाच्या मुलाचा उल्लेख…

Read More

आवाज कुणाचा? शिवाजी पार्कात BKC पेक्षा अधिक ध्वनीप्रदूषण; किशोरी पेडणेकरांच्या भाषणाचा सर्वात मोठा आवाज तर CM शिंदेंचा आवाज… | noise Level report of dasara melava by cm eknath shinde bkc vs uddhav thackeray melava at shivaji park scsg 91

बुधवारी दादारमधील शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तर वांद्रे-कुर्ला संकुलामधील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाच्या समर्थकांनी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका करण्यात आल्याचं चित्र प्रमुख नेत्यांच्या भाषणात पहायला मिळालं. मात्र या दोन्ही मेळाव्यांपैकी कोणत्या दसरा मेळाव्यामध्ये ध्वनीप्रदूषण…

Read More

amol mitkari and kishori pednekar criticized deepak kesarkar on sleep durig eknath shinde speech spb 94

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा मुंबईतील बिकेसी मैदानात पार पडला. या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना डुलकी लागल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवेसना…

Read More

“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल | Dasara Melava Speech sandeep deshpande mns slams ex cm uddhav thackeray scsg 91

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या संदीप देशपांडे यांनी दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. रझा अकदमीच्या मुद्द्यावर एक शब्दही न बोलणारे उद्धव ठाकरे हे हिंदूत्व सोडलं का विचारत असल्याचा टोला देशपांडेंनी लगावला. तसेच त्यांनी रेल्वे भरतीसाठी राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचाही संदर्भ दिला….

Read More

devendra fadnavis mocks uddhav thackeray speech shivsena dasara melava 2022

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. अनेक राजकीय मुद्द्यांवरून एकमेकांवर टोलेबाजीही करण्यात आली. दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींनी केलेल्या भाषणांमुळे मुंबईतलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन्ही नेत्यांनी केलेल्या भाषणांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मीडियाशी बोलताना…

Read More

BJP Mla Atul Bhatkhalkar criticized uddhav thackeray Dasara Melava after his comments on bjp Narendra Modi and Amit Shah

मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच भाजपावर तुफान फटकेबाजी केली. या फटकेबाजीनंतर भाजपाच्या गोटातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. ‘सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट, बापाच्या नावाने थापा, अरे हाच खरा थापा आहे, पण त्या आधी वाफा आहे..’ असे ट्वीट करत भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला…

Read More

maharashtra marathi news live maha political crisis mumbai breaking news today 06 october 2022 shinde vs thackeray latest news

Maharashtra Political Crisis Live Updates, 06 October 2022 : शिवसेनेत फूट पडून राज्यात सत्तारांनतर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असेला शिवसेनाच दसरा मेळावा अखेर काल झाला. शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा होता, तर न्यायालयीन लढाई जिंकत उद्धव ठाकरेंनी परंपरेनुसार शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेतला. या दोन्ही दसरा मेळाव्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून होते. अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी…

Read More