Headlines

ncp supriya sule mocks gajanan kirtikar joins shinde group

खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. एकीकडे किर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसल्याचं मानलं जात असताना यामुळे ठाकरे गटाला काहीही फरक पडलेला नाही, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेतेमंडळी करत आहेत. या पार्श्वभूमीवर किर्तीकर यांनी शिंदे गटात जाताच उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं होतं….

Read More

shivsena sanjay raut slams bjp cm eknath shinde gajanan kirtikar

तीन महिन्यांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले आहेत. बाहेर पडल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय कलगीतुरा अधिकच रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असून आज…

Read More

gajanan kirtikar joins shinde group arvind sawant slams

खासदार गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात असलं, तरी यामुळे पक्षाचं काहीही नुकसान झालं नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे एक खासदार संजय राऊत यांनी किर्तीकरांवर टीकास्र सोडलेलं असताना दुसरे खासदार अरविंद सावंत यांनी किर्तीकरांवर खोचक…

Read More

gajanan kirtikar joined eknath shinde group sanjay raut shivsena slams

गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आता ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या खासदारांची संख्या १३ झाली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची सोबत सोडण्याची मागणी आम्ही केली होती, पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही”, असं म्हणत गजानन किर्तीकर यांनी पक्षाला रामराम ठोकला. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू…

Read More

gajanan kirtikar joined eknath shinde son amol with uddhav thackeray

शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गट सोडून शिंदेंसोबत जाणाऱ्या खासदारांची संख्या आता १३ वर गेली आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात असताना दुसरीकडे शिंदे गटाकडून मात्र ताकद वाढल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे गजानन किर्तीकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत शिंदे…

Read More

gajanan kirtikar left uddhav thackeray shivsena joined eknath shinde group

ठाकरे गटाचे एक खासदार संजय राऊत तुरुंगातून जामिनावर सुटून आल्यामुळे गटाची ताकद वाढल्याचं बोललं जात होतं. मात्र, त्याचवेळी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार…

Read More

thackeray group sushma andhare slams devendra fadnavis

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. त्यापाठोपाठ मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा ‘नटी’ असा उल्लेख केल्यामुळे त्यावरूनही राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्य सरकारविरोधात रान उठवलं असताना…

Read More

shivsena uddhav thackeray group sushma andhare targets kirit somaiya bjp

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर ठाकरे गटाकडून आक्रमकपणे टीका केली जात असल्याचं दिसून येत आहे. विशेषत: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे. आज सुषमा अंधारेंनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारेंनी शिंदे गट आणि भाजपाला लक्ष्य केलं. तसेच, संजय राऊतांच्या येण्यामुळे…

Read More

mns mocks sanjay raut shivsena sushma andhare on bail granted

गेल्या तीन महिन्यांहून जास्त काळ तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका मांडली जात आहे. संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यानंतर मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. यावेळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे…

Read More

Video: “कटुता जर संपवायची असेल तर…”, देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांच्या वक्तव्यावर सूचक प्रतिक्रिया!

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्बल १०३ दिवसांनंतर तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. बुधवारी ही सुटका झाल्यानंतर संजय राऊतांनी शिंदे सरकारवर परखड शब्दांत टीका केली. “मला अटक करणं ही देशाच्या राजकारणातली सर्वात मोठी चूक”, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपालाही लक्ष्य केलं. यानंतर आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केल्यामुळे…

Read More