Headlines

Truecaller वर दिसणार नाही तुमचे नाव, करावी लागेल ‘ही’ सेटिंग; पाहा प्रोसेस

[ad_1] नवी दिल्ली: Remove Number from Truecaller: Truecaller अ‍ॅपचा वापर अनेक यूजर्स करतात. अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये देखील हे अ‍ॅप इंस्टॉल्ड असते. एखाद्या कॉलरची माहिती जाणून घेण्यासाठी हे अ‍ॅप उपयोगी येते. फोन करणाऱ्या व्यक्तीची माहिती, तसेच स्पॅम कॉल्सची माहिती देण्याचे काम हे अ‍ॅप करते. एकप्रकारे टेलिकॉम डायरेक्टरी म्हणून शकता. यामुळे अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलसोबतच कॉलरचे नाव देखील…

Read More