Headlines

“जे.पी. नड्डा तसे म्हणालेच नाही” भाजपा अध्यक्षांच्या ‘त्या’ विधानानंतर फडणवीसांचे स्पष्टीकरण | devendra fadnavis comment on j p nadda statement of all political parties will vanish

[ad_1] शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. राऊतांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसैनिकांकडून राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. असे असतानाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देशात सर्व पक्ष संपणार असून फक्त भाजपा हा एकच पक्ष राहणार असे विधान केले आहे. नड्डा यांच्या या विधानानंतर देशभरातील…

Read More