Headlines

jitendra awhad bail devendra fadnavis mocks on har har mahadev movie screening

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज ठाणे कोर्टानं १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. आव्हाडांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयानं स्वीकारला. त्यामुळे आव्हाडांची अटकेतून सुटका झाली असली, तरी आता त्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी ठाण्यातल्या विवियाना मॉलमधअय़ए ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला…

Read More