Headlines

“…तर गळ्याला बोर्ड लटकवून उभे राहा” जितेंद्र आव्हाडांना चंद्रकांत पाटलांचा सल्ला, “तुम्ही सांगाल तोच इतिहास काय?” म्हणत जयंत पाटलांवर साधला निशाणाBJP leader Chandrakant patil commented on Jitendra avhad arrest after action on Har Har Mahadev movie

सिनेमागृहात ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. “एखादा चित्रपट तुम्हाला आवडला नाही, तर सिनेमागृहाबाहेर गळ्यात बोर्ड लटकवून उभे राहा आणि चित्रपट पाहू नका असे सांगा. या आवाहनाला ज्यांना प्रतिसाद द्यायचा असेल ते देतील”, असे…

Read More

संभाजीराजे छत्रपतींनंतर आता राष्ट्रवादी आक्रमक, चित्रपट निर्मितीवर जयंत पाटील म्हणाले “…तर सहन करणार नाही” | ncp leader jayant patil supports sambhajiraje chhatrapati for opposing har har mahadev and vedat marathe veer daudale saat movie

‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटांना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध केला आहे. या चित्रपटांत इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच मावळ्यांची वेषभूषा ऐतिहासिक संदर्भांना धरून नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. अशा चित्रपटांची निर्मिती कराल तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम त्यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना…

Read More

eknath shinde group naresh mhaske targets ajit pawar jayant patil ncp

शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय ‘मंथन शिबीर’ सुरू आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, खासदार शिर्डीत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या आगामी वाटचालीविषयी चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, त्याआधीच जयंत पाटील आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार कधी कोसळणार, याविषयी केलेलं विधान चर्चेचा विषय…

Read More

“…तरच हे सरकार जाईल”, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाकितानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रियाNCP leader Ajit Pawar commented on Jayant Patil and Amol mitkari predictions about shinde fadanvis government.

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या सरकारच्या स्थिरतेबाबत मोठं विधान केलं आहे. “जोपर्यंत १४५ आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्यादिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार जाईल”, असं अजित पवार म्हणाले आहेत. राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या…

Read More

ncp jayant patil claims eknath shinde devendra fadnavis government will collapse

राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर कोसळू शकेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात होता. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकार कधी पडणार, याचंच भाकित केलं आहे. शिर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय मंथन शिबीर होत असून त्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार-खासदार शिर्डीत दाखल…

Read More

भिडे गुरुजींशी तुमचे वैयक्तिक संबंध आहेत का? पत्रकारांनी विचारताच जयंत पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले “मी त्यांना…” | jayant patil condem statment of sambhaji bhide said no personal relation with him

‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे हे वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी नुकतेच एका महिला पत्रकाराशी बोलताना आक्षेपार्ह विधान केले आहे. महिला पत्रकार प्रश्न विचारण्यासाठी आल्यानंतर ‘अगोदर कुंकू लाग, मगच तुझ्याशी बोलतो,’ असे संभाजी भिडे म्हणाले आहेत. भिडे यांच्या विधानावर आता राज्याभरातून आक्षेप व्यक्त करण्यात येत आहे. भिडे यांचे विधान म्हणजे महिलांचा अपमान आहे, अशी भावना…

Read More

jayant patil ncp slams eknath shinde devendra fadnavis bjp

राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चांगलंच रंगलं आहे. सर्वात आधी बंडखोर आमदारांच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं हे राजकारण आता राज्यातील विविध प्रशासकीय, आर्थिक आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांपर्यंत आलं आहे. नुकताच फॉक्सकॉनपाठोपाठ एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा मुद्दा राजकीय वर्तुळात तापू लागला आहे. यावरून ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे सरकारला जबाबदार ठरवलं…

Read More

aurangabad floating solar panel project jayant patil rejects all allegations made by bhagwat karad

मराठडवाड्यातील जायकवाडी येथे फ्लोटिंग सोलार प्रकल्प उभा राहावा म्हणून मी प्रयत्न केले. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पावर विचार करण्यात आला नाही. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकल्पावर विचार करता येणार नाही, असे मला पत्राद्वारे सांगितले होते, असा दावा भाजपा नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी केला आहे. दरम्यान, जयंत पाटील…

Read More

‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्पावरून नवा वाद, भागवत कराडांचा जयंत पाटलांवर गंभीर आरोप; म्हणाले “वारंवार परवानगी मागितली, पण…” | aurangabad floating solar panel project bhagwat karad alleges jayant patil

मागील काही महिन्यांमध्ये वेदान्त फॉक्सकॉन, सॅफ्रन, टाटा एअरबस यासारखे प्रकल्प परराज्यात गेले आहेत. राज्यात होणारी मोठी गुंतवणूक गुजरातसह अन्य राज्यांत गेल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. तर राज्यातून बाहेर गेलेले सर्व प्रकल्प हे महाविकास आघाडीच्या काळातील आहेत, असा दावा सत्ताधारी शिंदे गट-भाजपाकडून केला जातोय. असे असतानाच आता भाजपाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड…

Read More

“अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?” जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारला संतप्त सवाल; म्हणाले, “गुजरात निवडणुकांसाठी…” Ncp leader Jayant Patil criticized shinde fadanvis maharashtra government over tata airbus project moved to gujrat

‘टाटा एअरबस’ हा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला मिळाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात आहे. “गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्यांच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा…

Read More