Headlines

bjp leader Chandrashekhar Bawankule reply shivsena leader uddhav thackeray ssa 97

शिवसेना गटप्रमुख आणि शाखाप्रमुखांचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मैदानात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली. तसेच, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला होता. यावर उद्धव ठाकरे निराश झाल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा गट पाच नंबरला गेला आहे. भाजपाचे या निवडणुकीत…

Read More