Headlines

आगामी काळात राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाहीत ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका |ncp will not get candidates in the future criticism of chandrasekhar bawankule baramati pune

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची आम्हाला गरज नाही. हा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच राष्ट्रवादीचे धोरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत कोणी टिकत नाही. आगामी काळात राष्ट्रवादीकडे उमेदवारही राहणार नाहीत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केली. पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्युट येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, की बारामतीत दहशतीचे वातावरण…

Read More

चित्रा वाघ यांच्यावर मोठी जबाबदारी! भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती | chandrashekhar bawankule appointed chitra wagh appointed as president of maharashtra bjp womens wing

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर भाजपाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. चित्रा वाघ यांच्याकडे ही जबाबादारी आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच महिलांचे प्रश्न प्रभाविपणे मांडून ते सोडविण्याचे त्या निश्चित प्रयत्न करतील, असा…

Read More

“…तर तुम्हाला आश्चर्य वाटेल,” शिंदे गट, भाजपातील पक्षप्रवेशावरून चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान | chandrashekhar bawankule said in future may leader will join eknath shinde group and bjp

शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर राज्यातील राजकारण बदलून गेले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून वेगवेगळ्या नेत्यांना त्यांच्या गटात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, राज्यातील आगामी घडामोडींवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. आगामी काळात राज्यात आश्चर्यकार घटना घडणार आहेत. भाजपा आणि शिंदे गटात अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे,…

Read More

chandrashekhar bawankule slams uddhav thackeray andheri election

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या राजकीय वर्तुळात अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आधी भाजपानं उमेदवार दिल्यावरून आणि नंतर उमेदवार माघारी घेतल्यावरून विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. सध्या उमेदवार मागे घेतल्यामुळे भाजपानं मैदानातून पळ काढल्याचं ठाकरे गटाकडून म्हटलं जात असताना त्यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे….

Read More

Deputy Chief Minister Devendra Fadnaviss first reaction after BJPs withdrawal from the Andheri by elections msr 87

राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा सुरू असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालपासून जोरदार राजकीय घडामोडी सुरू होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं म्हटलं होतं. त्यांनंतर आज सकाळपासूनच भाजपाच्या गोटात वेगवाग हालचाली सुरु असल्याचे दिसून येत होते. त्यावरून भाजपा आपला उमेदवार मागे घेणार असल्याचं निश्चित मानलं जात…

Read More

BJP state president Chandrasekhar Bawankule responded on Sanjay Rauts criticism msr 87

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालपासून जोरदार राजकीय घडामोडी सुरू होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं म्हटलं होतं. त्यांनंतर आज सकाळपासूनच भाजपाच्या गोटात वेगवाग हालचाली सुरु असल्याचे दिसून येत होते. त्यावरून भाजपा आपला उमेदवार मागे घेणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं. अखेर भाजपाने या निवडणुकीतून माघार घेत…

Read More

BJP state President Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray over eknath shinde and devendra fadanvis commented on Santaji Dhanaji “संताजी-धनाजी जसे मुघलांना दिसायचे, त्याचप्रमाणे..” उद्धव ठाकरेंवर चंद्रशेखर बावनकुळे यांची टोलेबाजी; फेसबुकवर सरकार चालवण्याचं म्हणत उडवली खिल्ली

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. “संताजी-धनाजी जसे मुघलांना पाण्यात दिसत होते, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना शिंदे-फडणवीस दिसतात. त्यांनी या दोघांचा धसका घेतला आहे”, असे बावनकुळेंनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंना मेळाव्यात अथवा कार्यकर्त्यांशी बोलतानाही शिंदे-फडणवीसच दिसतात, अशी टोलेबाजी त्यांनी केली आहे. “उद्धव ठाकरेंची मशाल विझवणार”, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान, “रुपयाप्रमाणे तुमचीही…” म्हणत…

Read More

Agriculture minister Abdul Sattar commented on Uddhav Thackeray dhal talwar mashal symbol and andheri east bypoll “दुसऱ्यांना आग लावण्यासाठी त्यांना मशाल”, अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; म्हणाले, “आमची ढाल ईडीची नाही तर…”

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या ढाल-तलवार या चिन्हाला शीख समाजाने विरोध दर्शवला आहे. यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलं आहे. या चिन्हाबाबतच्या शंकांचं निरसन निवडणूक आयोग करेल, असे सांगतानाच सत्तार यांनी उद्धव ठाकरेंवर मशालीवरून टीकास्र डागलं आहे. “आम्ही मागितलेली ढाल-तलवार आम्हाला मिळाली. दुसऱ्यांना आग लावण्यासाठी मशालही मिळाली”, असा खोचक…

Read More

Aaditya Thackeray commented on Chandrashekar Bawankule remark on Uddhav Thackeray and Symbol Mashal “उद्धव ठाकरेंची मशाल विझवणार”, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान, “रुपयाप्रमाणे तुमचीही…” म्हणत आदित्य ठाकरेंनी घेतला वक्तव्याचा समाचार

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. “घड्याळ बंद पाडणं आणि मशाल विझवणं हेच आमचं लक्ष्य आहे”, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. “घडयाळ बारामतीत बंद पाडलं पाहिजे, काँग्रेसचा पंजा साकुलीत थांबला पाहिजे आणि उद्धव ठाकरेंनी हाती घेतलेली मशाल अरबी समुद्राच्या पाण्याने विझवली पाहिजे” असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला आहे….

Read More

bjp state president chandrashekhar bawankule said mahavikasaghadi will not get candidate in 2024 maharashtra election rno news

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती दौऱ्यावर असताना महाविकासआघाडीच्या सत्ताकाळातील कारभारावर टीका केली आहे. महाविकासआघाडीच्या काळात विकास रखडल्याने जनतेमध्ये चीड निर्माण झाली आहे. गावाखेड्यातील कार्यकर्ते महाविकासआघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील विकासकामांची तुलना करत आहेत. यामुळे २०२४ मधील निवडणुकीत महाविकासआघाडीला उमेदवारदेखील मिळणार नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत. “२०२४ जवळ येईल तेव्हा धक्के बसतील, खूप बॉम्बस्फोट होतील,” भाजपा…

Read More