Headlines

घरात AC असूनही थंड हवा मिळत नाही, गारवा जाणवत नाही, फॉलो करा या ४ टिप्स

नवी दिल्लीः AC Tips: सध्या उन्हाची चटकी बसू लागली आहेत. त्यामुळे अनेक लोकांनी घरात एसी बसवला आहे. परंतु, अनेकांच्या घरात एसी असूनही मनासारखी थंड हवा मिळत नसेल तर काही टिप्स या ठिकाणी दिल्या आहेत. घरात विंडो एसी किंवा स्प्लिट एसीचा वापर करीत असाल तसेच तुम्हाला तुमच्या मनासारखी थंड हवा मिळत नसेल तर या ठिकाणी चार…

Read More