बलात्कार व घरफोडीच्या गुन्हयातील आरोपीस पोलिसांनी केले जेरबंद
माळशिरस – १७ ऑक्टोंबर रोजी माळशिरस पोलीस ठाणे हद्दीतील तक्रारदार अभिजीत नाना गुजरे (रा. जगताप वस्ती ता. माळशिरस ) यांच्या घराचा कडी कोयंडा तोडुन घरातील कपाटात असलेले सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल अज्ञात आरोपीने घरफोडी करून चोरला होता.याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात भादंवि क. ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. घरफोडींच्या गुन्हयांना…