Headlines

सोपी ट्रिक! स्मार्टफोन खराब होण्याआधी घ्या डेटा बॅकअप, ‘हे’ फ्री अ‍ॅप येईल खूपच उपयोगी

नवी दिल्ली : स्मार्टफोनमध्ये फोटोपासून ते फाइल्ससह अनेक महत्त्वाचा डेटा स्टोर केलेला असतो. त्यामुळे स्मार्टफोन चोरीला गेल्यास अथवा खराब झाल्यास मोठी समस्या निर्माण होते. दरवर्षी जगभरात जवळपास २ लाख स्मार्टफोन चोरीला जातात. तर कोट्यावधी फोन खराब होतात. याशिवाय, अनेक लॅपटॉप देखील बंद पडतात. यामुळे या डिव्हाइसमध्ये असलेला डेटा पुन्हा रिस्टोर करणे शक्य होत नाही. डिव्हाइस…

Read More