Headlines

जळगावच्या विकासावरुन खडसे आणि महाजनांमध्ये कलगीतुरा, “लवकरच खडसेंचे कारनामे समोर येतील” महाजनांचा सूचक इशाराNCP leader Eknath Khadase criticized Girish Mahajan and Gulabrao Patil on Jalgaon development issue

जळगाव शहराच्या विकासावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. “जळगावात रस्त्याच्या कामाच्या टेंटरमध्ये घोटाळा झाला आहे. शिवाय रस्त्याचं कामही निकृष्ट दर्जाचं आहे”, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. “जळगाव शहराच्या विकासाचं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं होतं. विकास न झाल्यास एकही मत देऊ नका, असं…

Read More

shivsena uddhav thackeray group slams abdul sattar gulabrao patil

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. त्यापाठोपाठ मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा ‘नटी’ असा उल्लेख केल्यावरूनही बराच वाद झाला. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव…

Read More

राज्यपालांच्या भेटीनंतर मनिषा कायंदेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “गुलाबराव पाटील आणि सत्तार…” | manisha kayande visit bhagatsingh koshyari demands resignation of gulabrao patil and abdul sattar

शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच मुद्याला घेऊन आज महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. या महिलांनी सत्तार तसेच उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांना नटी म्हणणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली…

Read More

shivsena uddhav thackeray group slams eknath shinde abdul sattar supriya sule

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची चर्चा आहे. सर्वच स्तरातून या विधानाचा निषेध केला जात असताना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विविध ठिकाणी राष्ट्रवादीकडून आंदोलनंही…

Read More

Sushma Andharen responded to Gula Rao Patal for calling NCP parcel msr 87

राज्यात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. सध्या ही यात्रा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यात आहे. या महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचं दिसत आहे. गुलाबराव पाटील यांनी सुषमा…

Read More

uddhav thackeray group sushma andhare slams devendra fadnavis gulabrao patil

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरा करत आहेत. जळगावमधील त्यांच्या सभेला परवानगी नाकारतानाच त्यांना हॉटेलमध्येच नजरकैदेत ठेवल्याचा आरोप सध्या ठाकरे गटाकडून आणि स्वत: सुषमा अंधारेंनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारसोबतच देवेंद्र फडणवीस, गुलाबराव पाटील यांच्यावरही टीकास्र सोडलं. सभेसाठी परवानगी…

Read More

VIDEO: “माझी गाडी अडवण्यात आली आणि त्यांनी चेक केलं की…”, जळगावात सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप | Sushma Andhare serious allegations about stopping car in Jalgaon

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी “माझी गाडी अडवण्यात आली,” असा गंभीर आरोप केला. तसेच पोलिसांनी गाडी अडवून आमच्या गाडीत शिवसेनेचे युवा नेते शरद कोळी आहेत का हे चेक केलं, असंही त्यांनी नमूद केलं. सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेनिमित्त जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत शरद कोळीही होते. गुरुवारी (३ नोव्हेंबर) चोपडा येथे सभेसाठी आले असताना…

Read More

”त्या’ गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही”, अंबादास दानवेंचं विधान, राज्यातील समस्यांवरुन सरकारला फटकारलं! Vidhanparishad opposition leader Ambadas Danve criticized shinde fadanvis government on various state issues

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरुन सरकारवर टीकास्र डागलं आहे. सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा प्रश्न एका पत्रकाराने विचारताच दानवे यांनी या गुन्ह्यांना भीक घालत नसल्याचं म्हटलं आहे. “आम्ही विरोधी पक्ष आहोत. सरकारच्या चुकांवर बोट ठेवणं आमची जबाबदारी आहे. सरकारला यात गैर वाटत असेल आणि…

Read More

Minister of Water Supply Gulabrao Patil commented on water shortage and elections in maharashtra “मला गुलाबभाऊ नाही, पाणी वालाबाबा व्हायचंय”, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचे विधान; म्हणाले, “पाणी पुरवठा खातं तर…”

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांनी राज्यातील पाणी प्रश्नावर भाष्य केलं आहे. पाणी प्रश्नावर राजकारण होऊ नये, असे म्हणतानाच “मला गुलाबभाऊ नाही, पाणीवाला बाबा व्हायचंय” असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पाणी पुरवठा खातं देवाच्या कृपेनं मिळाल्याचंही ते जळगावमध्ये म्हणाले आहेत. या खात्यातर्फ चांगल्या योजना राबवल्यास नावलौकिक होईल, असा आशावाद या सभेत बोलताना त्यांनी…

Read More

minister gulabrao patil comment on sanjay raut letter to his mother

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली सध्या तरुंगात असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक संजय राऊत यांनी त्यांच्या आईला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी शिवसेना पक्षातील बंडखोरी, सध्याची राजकीय परिस्थिती, त्यांच्यावर झालेली अटकेची कारवाई अशा वेगवेगवळ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. तसेच मी झुकणार नसून सध्या सुरू असलेल्या अन्यायाला तोंड देणार आहे, असे ते आपल्या…

Read More