Headlines

गुरूपौर्णिमा

गुरुपौर्णिमा हा दिवस आदर, प्रेम, आभार आणि आपुलकी व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवांचे स्थान आहे. अनेक शाळा, कॉलेज, सांप्रदाय देखिल गुरू पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रध्दा पुर्वक साजरी केली जाते. हा दिवस गुरू व शिष्य दोघांसाठी महत्त्वाचा असतो. गुरू शिष्य यांच्यातील नात्याचे अनोखे चित्र दर्शविणारे…

Read More