Astrology: गुरुवारी शंखाशी निगडीत करा हे उपाय, आयुष्यभर राहील लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद

Thursday Remedies: हिंदू धर्मात पौराणिक, ज्योतिष, वास्तू, हस्तरेखा अशी अनेक शास्त्र आहेत. या शास्त्रांमध्ये प्रत्येक वस्तूंचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. शास्त्रानुसार पूजेत शंखाचं विशेष असं महत्त्व आहे. देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या शंखाची विधीपूर्वक पूजा केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात. शास्त्रानुसार, शंखाची उत्पत्ती समुद्र मंथनावेळी झाली होती. शंखाला देवी लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं. त्यामुळे देव्हाऱ्यात शंखाची…

Read More