Headlines

chandrakant khaire attack gajanan kirtikar over kirtikar join shinde group ssa 97

शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार गजानन किर्तीकर यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किर्तीकर यांनी शुक्रवारी प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेकडून त्यांची पक्षाच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टीनंतर संजय राऊत, अरविंद सावंत, अंबादास दानवे, किशोरी पेडणेकर यांनी किर्तीकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे…

Read More

“काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती…”, गजानन किर्तीकरांनी दिला सल्ला; म्हणाले, “शिवसेनेने स्वतंत्र बाण्याने लढावे”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्याने राज्यात सत्तापालट झालं. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी समर्थन दिलं. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर सुद्धा शिंदे गटात सामील होण्याची शक्यता होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर तसे संकेत मिळतं होते. मात्र, यावरती आता गजानन किर्तीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा गोरेगावमध्ये पार पडला. या मेळाव्यात…

Read More