Headlines

mns gajanan kale taunt shivsena uddhav thackeray over dasara mevala shivaji park ground ssa 97

मुंबई : शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा घेण्यास मुंबई महापालिकेने शिवसेना आणि शिंदे गटाला परवानगी नाकारली आहे. या मैदानावर मेळावा घेतल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता असल्याने महापालिकेने ही परवानगी नाकारली आहे. मात्र, शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेणार, असा निर्धार शिवसेनेने केला आहे. यावरून आता मनसेने शिवसेनेला डिवचलं आहे. “कोणी मैदान देतं का…

Read More