Headlines

प्रेम संबंधात ठरत होती अडचण, सख्ख्या बहिणीनेच काढला काटा, अहमदनगर हादरले! | ahmednagar elder sister murdered her younger sister for love affair

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणीने प्रेमसंबंधात अडचण ठरणाऱ्या आपल्या सख्ख्या बहिणीचा खून केला आहे. तसा आरोप केला जातोय. यापूर्वी येथील अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली होती. मात्र ही आत्महत्या नसून या मुलीच्या सख्ख्या बहिणीनेच तिला संपवल्याचे म्हटले जात आहे. प्रेम प्रकरण…

Read More

जालना : घरात जाताच ३० वर्षीय व्यक्तीचा आढळला मृतदेह, पत्नीने हत्या केल्याचा आरोप | man found dead in jalna relatives allege murder

जालना : शहरातील इन्कम टॅक्स कॉलनीत एका ३० व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही आत्महत्या नसून मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या भावानेच हत्या केल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. अमोल सपकाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हेही वाचा >>>> यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार!…

Read More

गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश

मुंबई दि. 25- महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि…

Read More

जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न प्रकरणातील दोघांचा जामीन मंजूर

सांगली:ऊसतोडीचा राग मनात धरुन महादेव अश्रुवा बडे यास नितीन मधुकर – सौदरमल व शिवाजी सुभाष गवई उर्फ गवळी यांच्यासह अन्य चौघांनी लाथाबुक्क्याने व ऊसाच्या कोयत्याने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबतच्या प्रकरणातुन या दोघांचा जामीन सांगली येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पोतदार साहेब यांनी मंजुर केला आहे. यात हकीकत अशी की,महादेव अश्रुबा बडे यास वर…

Read More