Headlines

करोनाचा धोका वाढला! केंद्रीय आरोग्य सचिवांचा सात राज्यांना सतर्कतेचा इशारा, महाराष्ट्रालाही खबरदारीच्या सुचना

[ad_1] देशातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता केंद्राने सात राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी दिल्ली, केरळ, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना याबाबत पत्र लिहिले आहे. या राज्यांमध्ये आठवड्याचा करोना संसर्गाचा दर १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या राज्यांनी लसीकरण मोहिमेला वेग देण्यासोबतच कोरोना नियमांचे काटेकोर पालन…

Read More

कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ लागू; ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी

मुंबई, दि. २ : कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य…

Read More

कोविड-19 मृत्यु पावलेल्या वारसांना एन.एस.एफ.डी.सी. मार्फत व्यवसाय कर्ज

सोलापूर, दि.30: अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा कोविड-19 आजाराने मृत्यू झाल्यास कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.े मृत्यू झालेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी उपजीविका आणि उपक्रमांसाठी मार्जिनलाइज्ड व्यक्तींसाठी समर्थन (Support for Marginalized Individuals for Livelihoods and Enterprise (SMILE)) ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना…

Read More