Headlines

सुप्रिया सुळेंवरील अभद्र टिप्पणीनंतर किशोरी पेडणेकर आक्रमक, सत्तार यांंचा उल्लेख करत म्हणाल्या “दोन कानफाटात…” | kishori pednekar criticizes abdul sattar for derogatory comments on supriya sule

शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. या टिप्पणीमुळे सत्तार यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जात आहे. तसेच सत्तार जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहील अशी…

Read More

एसआरए घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पेडणेकरांना खुले आव्हान; म्हणाले, “संजय अंधारी नावाच्या…” | kirit somaiya allegations against kishori pednekar in mumbai worli sra scam

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका हस्तगत केल्या आहेत, असा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून सोमय्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून या आरोपाशी संबंधित वेगवेगळी कागदपत्रे सादर करत आहेत. आजदेखील त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत पेडणेकर यांनी लोकांच्या सदनिका हस्तगत केल्याचा दावा केला आहे….

Read More

kishori pednekar alleges mother in law died due to kirit somaiya now somaiya answers

मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका हस्तगत केल्या आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तर दुसरीकडे पेडणेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यामुळे माझ्या सासूबाईंचं निधन झालं असा…

Read More

मुंबई पालिकेच्या कामांची ‘कॅग’मार्फत चौकशी होणार, मनसेची पहिली प्रतिक्रिया; देशपांडे म्हणाले “महानरपालिकेत वीरप्पन गँग…”| cag bmc project mns leader sandeep deshpande criticizes uddhav thackeray group kishori pednekar demand details enquiry

करोना केंद्रे उभारणी, रस्ते-बांधणी, जमीन खरेदी आदी कामांसाठी खर्च करण्यात आलेले सुमारे १२ हजार कोटी रुपये तसेच मुंबई पालिकेच्या ७६ कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी करण्यात येणार आहे. याच कारणामुळे आता राज्य सरकार तसेच उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कॅगकडून होणाऱ्या या चौकशीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया…

Read More

एसआरए घोटाळा : काल पेडणेकर म्हणाल्या “…तर मी स्वत: या गाळ्यांना टाळं लावते,” आज सोमय्या म्हणाले “त्यांना तर दादासाहेब फाळके पुरस्कार…” | mumbai worli sra scam kirit somaiya said kishori pednekar should awarded by dadasaheb phalke award for lying

उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता नगर एसआरए प्रकल्पात काही सदनिका हस्तगत केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या आरोपाप्रकणी पेडणेकर यांची चौकशी केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान,…

Read More

एकनाथ शिंदे म्हणाले तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडले, आता पेडणेकरांचा खोचक टोला, ‘पॅकेज’चा उल्लेख करत म्हणाल्या म्हणाल्या “तुम्ही जे…” | kishori pednekar criticizes eknath shidne on commenting on shiv sena party revolt

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. या पक्षाचे सध्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने दोन वेगवेगळी नावेदेखील दिली आहेत. दरम्यान, राज्यात सत्तांतर होऊन साधारण तीन महिने उलटले असले तरी अद्याप या सत्तांतर प्रक्रियेवर पडदा पडलेला…

Read More

एकनाथ शिंदेंची भेट घेताच दीपाली सय्यद यांची उद्धव ठाकरेंवर टीका; आता किशोरी पेडणेकर यांचे जशास तसे उत्तर; म्हणाल्या… | kishori pednekar criticizes deepali sayyad for commenting on uddhav thackeray

शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद नाराज असल्याचे म्हटले जात आहे. लवकरच त्या शिंदे गटात सामील होती, असा दावा केला जात आहे. असे असताना आज (२२ ऑक्टोबर) त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली होती, असे सय्यद यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव…

Read More

mumbai former mayor Kishori Pednekar criticized devendra fadanvis on pune rain remark तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे गेला होता? पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल; म्हणाल्या, “पुण्याची सत्ता…”

पुण्यामध्ये सोमवारी कोसळलेल्या विक्रमी पावसावरुन राजकीय नेत्यांकडून राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानावरुन महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. याबाबत विचारलं असता “पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही” अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर…

Read More

नितेश राणेंच्या ‘आईसक्रीम कोन’च्या विधानावर ठाकरे गटातील महिला नेत्या आक्रमक; म्हणाल्या “तुम्ही नागरिक म्हणून…” | kishori pednekar criticizes nitesh rane over commenting on flaming torch logo of uddhav thackeray group

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. या दोन्ही गटांच्या संघर्षामध्ये भाजपाचे नेतेही उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधताना दिसत आहेत. भाजपाचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला मिळालेले निवडणूक चिन्ह मशाल नसून तो आईसक्रीमचा कोन आहे, असे…

Read More

“दबावाला बळी पडून…”, ऋतुजा लटकेंना न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया!| andheri east assembly by election kishori pednekar comment on high court verdict of acceptance of rutuja latke resignation

मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेने ऋतुजा लटके यांच्या पालिका नोकरीचा राजीनामा मंजूर करावा असा आदेश दिला आहे. तसेच उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना द्यावे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या याच निर्णयावर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या…

Read More