Headlines

Maharashtra latest marathi news political crisis updates ganesh utsav 2022 mumbai pune latest news | weather updates shivsena sambhaji brigade yuti news 29 August 2022

Maharashtra News Today Live, 29 August 2022 : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याने सत्तापेच कायम आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं भाकीत अमोल मिटकरी यांनी केलं आहे. बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी संवाद यात्रेचं आयोजन…

Read More

Maharashtra news live supreme court on eknath shinde vs shivsena obc political reservation uddhav thackeray mva bjp latest marathi news

Maharashtra Political Crisis News : मुंबईमधील नागपाडा येथे गणपती आगमनाच्या सोहळ्यादरम्यान गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. नागपाडा येथील गणपती आगमनादरम्यान एका व्यक्तीने गोंधळ घातल्याने त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या व्यक्तीने गणपती आगमनाच्या वेळेस घातलेल्या गोंधळानंतर स्थानिकांनी विरोध करुन आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे….

Read More

Mumbai News Live Maharashtra Weather Updates Today 18 August 2022 Maha Assembly Session Uddhav Thackeray vs Eknath Shinde

Maharashtra Political Crisis Updates: राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना जशास तसं उत्तर देण्याचे आदेश दिल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपाने संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीतून वगळलं असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली…

Read More

Maharashtra News , Maharashtra Monsoon Assembly Session, Maharashtra cabinet expansion, maharashtra, Rain News in Maharashtra, Weather Updates, Maharashtra Rain News, Mumbai Rain Updates, maharashtra cabinet, devendra fadnavis, eknath shinde, uddhav thackeray, mumbai, BJP maharashtra, thackeray vs shinde, Maharashtra: CM Shinde’s cabinet expansion, Maharashtra Mantrimandal Vistar, Maharashtra politics news in Marathi, Maharashtra political crisis live, maharashtra news live, mumbai news live, sanjay raut, latest marathi news, महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार, महाराष्ट्र न्यूज लाइव्ह, महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे सरकार, रेन न्यूज, महाराष्ट्र रेन न्यूज, मुंबई न्यूज, मुंबई रेन न्यूज, पाऊस ,महाराष्ट्र वेदर अपडेट, हवामान महाराष्ट्र, हवामान, हवामान अंदाज, महाराष्ट्र न्यूज मराठी, महाराष्ट्रातील राजकारण, शिवसेना, भाजपा, मराठी न्यूज, उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे

सत्तांतरानंतरचे राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची अधिवेशनात कसोटी लागणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘५० खोके, गद्दार हाय हाय’ अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटातील सत्ताधारी आमदारांना लक्ष्य केलं. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना…

Read More

“भाजपाच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये…”; राठोड यांच्या मंत्रीपदावरुन फडणवीसांचा उल्लेख करत शिवसेनेनं भाजपाला केलं लक्ष्य | eknath shinde cabinet expansion shiv sena slams inclusion of sanjay Rathod scsg 91

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात वेळा दिल्लीवारी आणि तब्बल ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांचा समावेश करण्यात आला. मात्र, मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आली नसून, विजयकुमार गावित, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांचा समावेश झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. संजय राठोड यांच्या समावेशावरुन शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं…

Read More

“…त्या इतिहासाचे आजच्या मुख्यमंत्र्यांनी मातेरे केले”; शिवरायांचा उल्लेख करत शिवसेनेनं शिंदेंना करुन दिली इतिहासाची आठवण | Shivsena Slams cm eknath shinde for standing in last line at niti aayog meeting scsg 91

नीति आयोगाच्या नियामक परिषदेच्या रविवारी झालेल्या बैठकीमधील फोटोवरुन शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. शिवसेनेनं छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देत शिंदेंवर टीका केली आहे. मंत्रीमंडळ विस्तारावर भाष्य करताना ‘सामना’मधून शिवसेनेनं दिल्लीतील या बैठकीचा संदर्भातून शिंदे यांच्यावर टीका केली आहे. नक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे?’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग…

Read More

“हे दोन्ही बाजूचे ‘नाकी नऊ’ मंडळ राज्याच्या…”; मंत्रीमंडळ विस्तारावरुन शिवसेनेचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल | Shivsena slams CM Eknath Shinde Devendra Fadnavis BJP over Maharashtra Cabinet Expansion scsg 91

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात वेळा दिल्लीवारी आणि तब्बल ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिवसेनेनं कठोर शब्दांमध्ये राज्य सरकारवर टीका केली आहे. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेपासून ते नव्याने मंत्री झालेल्या १८ जणांवर असणाऱ्या आरोपांचा संदर्भ देत शिवसेनेनं या मंत्रीमंडळ विस्तारानंतर “मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत?” असा प्रश्न विचारला आहे. संजय राठोड…

Read More

पुरुषप्रधान मंत्रीमंडळ असल्याचा आरोप, एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “अरे बाबा…” | Eknath Shinde comment on allegation of male dominated cabinet pbs 91

शिंदे-फडणवीस सरकारचा सत्तास्थापनेनंतर अखेर एक महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, मंत्रिमंडळातील वादग्रस्त नावं आणि एकाही महिला आमदाराचा मंत्री म्हणून समावेश न झाल्याने जोरदार टीकाही झाली. याच कारणामुळे शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रीमंडळ पुरुषप्रधान असल्याचा आरोपही होतोय. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते मंगळवारी (९ ऑगस्ट) मुंबईत मंत्रीमंडळ शपथविधीनंतर माध्यमांशी बोलत होते….

Read More

संजय राठोड यांना मंत्रीपद : “लता एकनाथ शिंदे व अमृता फडणवीस यांची…”; महिला सामाजिक कार्यकर्त्याची पोस्ट चर्चेत | Maharashtra Cabinet Expansion anjali damania tweet on Sanjay Rathod with mention of Eknath Shinde Wife And Amruta Fadanvis scsg 91

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार सत्ता स्थपानेनंतर ३९ दिवसांनी पार पडला. या शपथविधी सोहळ्यामध्ये पूजा चव्हाण प्रकरणातील वादग्रस्त शिवसेना आमदार संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्नी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचा उल्लेख करत टीका केली आहे. नक्की वाचा…

Read More

“शिंदेंच्या मंत्रिमंडळात नसणाऱ्यांना खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिवस’ आलेत”; ‘त्या’ आमदाराचा खोचक टोला | Eknath Shinde Cabinet Expansion amol mitkari reacts scsg 91

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर ३९ दिवसांनंतर राज्यमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. राजभवनावरील शपथविधी सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्रिमंडळात असणाऱ्या सदस्यांऐवजी जे मंत्रिमंडळात नाही…

Read More