Headlines

एका मिनिटात १०० किलो पेढे गायब; मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवताच लाडू, पेढ्यांची पळवापळवी | eknath shinde aurangabad paithan tour people steal sweets

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून पैठणमध्ये त्यांची आज जाहीर सभा होणार आहे. या सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन लोक आणले जात आहेत, असा दावा विरोधांकडून केला जात आहे. तशी एक कथित ऑडिओ क्लीपही सध्या व्हायरल झाली आहे. तर दुसरीकडे पैठण मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री संदीपान भुमरे यांनी हे सर्व आरोप फेटालून लावले आहेत….

Read More