Headlines

supriya sule slams abdul sattar controversial statement on twitter

[ad_1] अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभर उमटत असताना आता खुद्द सुप्रिया सुळेंनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्यांकडून अशी वक्तव्ये अपेक्षित नसतात, असं म्हटलं आहे. तसेच, महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जतन करण्याचं आवाहनही त्यांनी लोकांना केलं आहे. काय म्हणाल्या…

Read More

eknath shinde group mla kishor patil mocks ajit pawar on diwali 2022 shidha

[ad_1] सध्या दिवाळीचा उत्साह सगळीकडे दिसत असला, तरी राजकीय मंडळींकडूनही आरोप-प्रत्यारोपांची आतषबाजी सुरूच आहे. १०० रुपयांत दिवाळीचा शिधा देण्याची योजना राज्य सरकारने सुरू केली असताना हा शिधा अनेकांपर्यंत पोहोचतच नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात बारामतीमध्ये बोलताना सरकारवर टीका केली. तसेच, हा शिधा काळाबाजार करून २००-३०० रुपयांना विकला…

Read More

shivsena aaditya thackeray mocks cm eknath shinde devendra fadnavis

[ad_1] परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि १०० रुपयांत शिधावाटप योजनेची अंमलबजावणी या मुद्द्यांवरून सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोच करून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तसेच, दिवाळीच्या निमित्ताने दिला जाणारा १०० रुपयांतील शिधा सगळ्यांपर्यंत पोहोचतच नसल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे…

Read More

shivsena mla vaibhav naik slams nilesh rane uddhav thackeray group

[ad_1] कोकणात राणे कुटुंब विरुद्ध नाईक कुटुंब यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे. नारायण राणेंसोबतच निलेश आणि नितेश राणे यांनीही सातत्याने ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली आहे. त्यावर नाईक यांच्याकडूनही वेळोवेळी पलटवार करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वैभव नाईक यांच्यावर राणेंकडून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना आज वैभव नाईक यांनी निलेश राणेंना जाहीर…

Read More

shivsena suspend jaydatta kshirsagar beed politics news bjp

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून बीडमधील शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर हे भाजपामध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. खुद्द क्षीरसागर यांनी आपण ठाकरे गट सोडणार असल्याचे कोणतेही सूतोवाच केले नव्हते. मात्र, ते भाजपामध्ये जाण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात होतं. या पार्श्वभूमीवर आज बीडमधील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या वक्तव्यांमुळे जयदत्त क्षीरसागर…

Read More

ajit pawar on raj thackeray devendra fadnavis eknath shinde meet diwali

[ad_1] मनसेच्या वतीने शुक्रवारी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दीपोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपा किंवा शिंदे गटाच्या युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत. दोन्ही बाजूंच्या नेतेमंडळींच्या भेटीगाठीही मधल्या काळात वाढल्यामुळे युतीच्या चर्चांना जास्तच उधाण…

Read More

uddhav thackeray group mla rajan salvi slams narayan rane family

[ad_1] गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना पाहायला मिळत आहे. मात्र, त्याच्याही अनेक वर्ष आधीपासून नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांनी शिवसेनेवर जाहीररीत्या असंख्यवेळा टीका केली आहे. त्यामुळे राणे आणि ठाकरे गट यांच्यातील सख्य जगजाहीर असतानाच आता ठाकरे गटातील एका आमदाराने केलेल्या सूचक विधानामुळे चर्चेला उधाण आलं…

Read More

cabinet minister uday samant tweet appeals some leaders to speak properly

[ad_1] जवळपास तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकार पडलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आलं. मात्र, हे सगळं घडत असताना आणि त्यानंतरही गेल्या तीन महिन्यांत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना सुरू असताना दुसरीकडे शिवसेना…

Read More

Ambadas Danve criticizes Shinde group over Andheri by election msr 87

[ad_1] राज्यात सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटातील वाद अधिकच वाढताना दिसत आहे. दोन्ही गटातील नेत्यांकडून जोरदार आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे शिंदे…

Read More