Headlines

“जनता सब जानती है” महाविकासआघाडीला उदय सामंतांचा खोचक टोला; म्हणाले, “उद्योग परराज्यात गेले हे तर…” Industry minister Uday Samant criticized Mahavikasaghadi government over industry remark

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र डागलं आहे. “शिंदे सरकारचं आणखी एक अपयश” अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. या टीकेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट केलं आहे. ‘उद्योग परराज्यात गेले, हे महाविकासआघाडीचे पाप आहे. ते आमच्या माथी मारू नका, जनता सुज्ञ आहे. वो सब जानती है’…

Read More

VIDEO: नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळण्यामागे भाजपाचं षडयंत्र आहे का? शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत म्हणाले… | Uday Samant comment on Andheri Election result Rutuja Latake NOTA votes

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. यानंतर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नोटाला मिळालेली मतं भाजपाची असल्याचा आरोप केला. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी तर नोटाला मतं हे भाजपाचं षडयंत्र असल्याचा आरोप केला. याबाबत मंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी (६ नोव्हेंबर) रत्नागिरीत टीव्ही…

Read More

cabinet minister uday samant tweet appeals some leaders to speak properly

जवळपास तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकार पडलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आलं. मात्र, हे सगळं घडत असताना आणि त्यानंतरही गेल्या तीन महिन्यांत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना सुरू असताना दुसरीकडे शिवसेना विरुद्ध…

Read More

दसरा मेळाव्यात भाषण करू न दिल्यामुळे शिंदे गटात नाराजी? उदय सामंतांनी नेमकं सांगितलं; म्हणाले… | uday samant comment on eknath shinde group dussehra melava speech opportunity

शिवेसना पक्षातील बंडखोरीमुळे यंदा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक यांचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित करण्यात आले. या दोन्ही दसरा मेळाव्यांत दोन्ही गटातील मुख्य नेत्यांनी रोखठोक भाषण केले. या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर सडेतोड टीका केली. शिंदे यांनी तर साधारण दीड तास भाषण केले. एकनाथ शिंदे यांच्या…

Read More

अंधेरी पूर्व मंतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट-भाजपाकडून कोणाला उमेदवारी? उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले… | uday samant comments on bjp eknath shinde group candidate for andheri east bypoll

शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणाची समीकरणं बदलली. सध्या शिवसेना पक्षातील दोन गटांमध्ये पक्षवर्चस्वाच्या मुद्द्यावरून लढाई सुरू आहे. हा लढा निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात लढला जातोय. असे असतानाच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिडणूक जाहीर झालेली आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात येईल, असे म्हटले जात आहे. असे…

Read More

“बंडखोरांच्या गाड्याच नव्हे तर तोंडही फोडू” शिवसेना नेत्याचे विधान | shivsena nanded district head datta kokate said will break vehicle and beat rebel mla

एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी (२ ऑगस्ट) पुण्यात हल्ला करण्यात आला. यावेळी सामंत यांच्या गाडीची काच फुटली. हल्ल्यानंतर सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधत हल्लेखोरांच्या हातात शस्त्रे कोठून आली, त्यांना माझ्या गाडीचा नंबर माहिती कसा झाला? असा सवाल करत हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, सामंत यांच्या गाडीवर हल्ला होण्याआध शिवेसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख…

Read More

पुण्यात झालेल्या हल्ल्यानंतर उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “शिवसैनिकांनी…” | uday samant comment after attack on his car by unknown person said shivsainik did not attacked

माजी मंत्री तथा शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात झाला. या हल्य्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर शिंदे गटातचे प्रवक्ते दीपक केसरकर तसेच आमदार शंभुराज देसाई यांनी या घटनेनंतर निषेध व्यक्त केला आहे. तर दुरीकडे उदय सामंत यांनी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे. परमेश्वराचे, मतदारसंघातील जनतेचे माझ्यावर आशीर्वाद…

Read More

shambhuraj desai criticizes uddhav thackeray and his supporters are attack on uday samant car prd 96

एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाल्यानंतर शिंदे गटातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. उद्धव ठाकरे समर्थकांनी हा हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यानंतर शिंदे गटातील आमदार शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्ही शांत आहोत. पण आमची सहनशीलता संपली तर उद्रेक…

Read More