Headlines

“…तर पेंग्विननेही डोक्यावर हात मारला असता,” ‘अहंकारी राजा, विलासी राजपूत्र’ म्हणत आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका | ashish shelar criticizes aditya thackeray over commented on eknath shinde and devendra fadnavis

[ad_1] मागील काही महिन्यांमध्ये वेदान्त फॉक्सकॉन, सॅफ्रन, टाटा एअरबस यासारखे प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात गेले आहेत. याच कारणामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी शिंद गट-भाजपाकूडन महाविकास आघाडीचे सरकार असतानाच हे प्रकल्प राज्यातून बाहेर गेलेले आहेत, असा दावा केला जातोय. याच पार्श्वभूमीवर आज माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

ncp sharad pawar on supporting ashish shelar in mca elections cricket news

[ad_1] गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप दिसून आले. आता राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतरही हा सामना चालूच आहे. सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपावर विरोधकांकडून सातत्याने सडकून टीका केली जात आहे. पण या पार्श्वभूमीवर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा आमदार आणि मुंबई…

Read More

एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवार- आशिष शेलार पॅनलचा विजय, अमोल काळे होणार नवे अध्यक्ष! | sharad pawar ashish shelar panel candidate amol kale elected as mca chief

[ad_1] मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची वर्णी लागलेली आहे. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत संदीप पाटील विरुद्ध अमोल काळे असा सामाना रंगला होता. मात्र अमोल काळे यांनी ही अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. शरद पवार- आशिष शेलार पॅनलकडून ते उभे होते. मागील अनेक दिवसांपासून एमसीए अध्यक्षपादाच्या निवडणुकीची चर्चा होती. या निवडणुकीत राजकीय विरोधक असलेले भाजपाचे नेते…

Read More

ashish shelar comment on eknath khase and amit shah meeting

[ad_1] राष्ट्र्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार का? असा सवाल केला जातोय. दरम्यान याच चर्चेवर भाजपाचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी भाष्य केले आहे. खडसे यांच्या प्रवेशाबाबत अमित शाह जो निर्णय घेतील तो भाजपाचा निर्णय असेल, असे…

Read More

“शिंदे-फडणवीस सरकारच्या अध्यादेशाला धक्का लागलेला नाही,” कोर्टाच्या ओबीसी आरक्षणावरील निर्णायनंतर आशिष शेलार यांचे स्पष्टीकरण | ashish shelar comment on supreme court decision on obc reservation

[ad_1] ओबीसी राजकीय आरक्षणासाठी बांठिया आयोगाने तयार केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात आले. मात्र, बांठिया आयोगाच्या या अहवालात त्रुटी असल्याचे आढळून आल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या न्यायालयाने स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या कोणत्याही…

Read More

“वरळीचा आमदार आमच्याच मताने निवडून आला, आम्हाला शहाणपणा शिकवू नये,” शिवसेनेच्या ‘हायजॅक वरळी’च्या आरोपावर आशिष शेलार आक्रमक | ashish shelar said aditya thackeray won election due to bjp criticizes shivsena over dahi handi 2022 festival

[ad_1] मुंबईमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यभरात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. राजधानी मुंबईतही राजकीय नेत्यांनी ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जांभोरी मैदानावर भाजपाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. असे असताना भाजपातर्फे वरळी मतदारसंघाला हायजॅक करण्याचा प्रयत्न केला…

Read More

“हे धोका देणाऱ्यांचं राज्य” बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपाची प्रतिक्रया, शेलार म्हणाले “लोकशाहीत बोलण्याचा अधिकार पण…” | ashish shelar said eknath shinde will discuss with bacchu kadu about ministerial post

[ad_1] राज्य मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला असून पहिल्या टप्यात शिंदे गटाचे ९ आणि भाजपाचे ९ अशा एकूण १८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील विस्तारामध्ये कोणत्याही अपक्ष नेत्याला संधी देण्यात आलेली नाही. याच कारणामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू नाराज आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे हे धोका देणाऱ्यांचं राज्य असून, धोका देईल तोच मोठा नेता होतो,…

Read More

“ज्यांच्या पक्षाचा जन्मच..,” भाजपा इतर पक्षांना संपवतो या शरद पवारांच्या आरोपावर आशिष शेलारांचा पलटवार | ashish shelar comment over sharad pawar allegations of finishing other political parties

[ad_1] महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर भाजपाकडून प्रादेशिक तसेच इतर पक्षांना संपवण्याचे काम केले जाते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पवारांच्या याच आरोपाला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिले आहे. ज्यांच्या पक्षाचा जन्मच दुसऱ्या पक्षाला फोडून झालेला असेल, त्यांना भाजपाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे शेलार म्हणाले आहेत. ते…

Read More

राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी भाजपामध्ये मोठे फेरबदल, अशिष शेलार यांना दिली जाणार मोठी जबाबदारी? | ashish shelar may become bjp state president amid cabinet expansion

[ad_1] लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असे म्हटले जात आहे. आज रात्री किंवा ९ ऑगस्टपर्यंत खातेवाटप तसेच मंत्र्यांची यादी अंतिम केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्याकडे सोपवली जाणार अशी चर्चा आहे….

Read More