Headlines

‘दंगल गर्ल’ सुहानी भटनागरच्या कुटुंबियांची आमिर खानने घेतली भेट, फोटो पाहून चाहते भावूक

Suhani Bhatnagar Death : अभिनेता आमिर (Aamir Khan) खानच्या ‘दंगल’ चित्रपटात छोट्या बबीताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्या सुहानी भटनागरचा (Suhani Bhatnagar) वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी निधन झालं. सुहानीला डर्मेटोमायोसाइटिस (Dermatomyositis) या आजाराने ग्रस्त होती, तिच्यावर दिल्लीतल्य एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दोन महिने सुहानी या आजाराने पीडित होती. अखेर 16…

Read More

Suhani Bhatnagar Death : ‘तू नेहमी आमच्या हृदयात..’, दंगल फ्रेम ‘सुहानी भटनागर’च्या मृत्यूनंतर आमिर खान भावूक!

Aamir Khan Statement Over Suhani Bhatnagar Death : बॉलिवूडला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आमिर खान याचा सुपरहिट सिनेमा ‘दंगल’ मधील (Dangal Movie) लहान बबिता फोगटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar) हिचं वयाच्या 19 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुहानी आजारी असल्याने तिच्यावर एक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र,…

Read More

वय वर्षे 16, 10 मिलियन फॉलोअर्स; आमिर खानने सोशल मीडियावर ‘अशी’ शोधली सिनेमाची हिरोईन

Nitanshi Goyal: सोशल मीडियात सक्रिय असणाऱ्या तरुणांना नितांशी गोयल हे नाव काही नवीन नाही. 18 व्या वर्षात येण्याआधी तिचे सोशल मीडियात 10 मिलियन म्हणजे 1 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. आणि आता तर तिला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ती आमिरचा आगामी सिनेमा ‘लापता लेडीज’मध्ये हिरोईन म्हणून झळकणार आहे. या सिनेमात ती…

Read More

‘हम साथ साथ है’; लेकीसाठी Ex-Wife, मुलासोबत आमिरचा खास परफॉर्मन्स, कधी पाहिलंय त्याचं हे रुप?

Ira Khan Wedding Video : नोंदणी पद्धतीनं लग्न करण्याचा निर्णय घेत आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी त्यांच्या नात्याला एक वेगळं नाव दिलं. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर नुपूर आणि आयरानं लग्नाचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाचं कुटुंबीय, मित्रपरिवारानं स्वागत केलं. आयरा आणि नुपूर यांनी मुंबईतच Register Marriage केलं आणि त्यानंतर एक छानशी पार्टीसुद्धा दिली. ज्यानंतर…

Read More

आमिर खानच्या लेकीच्या लग्नाचा शाही थाट, तब्बल 10 दिवस चालणार सोहळा; संपूर्ण माहिती आली समोर

Aamir Khan Daughter Wedding: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून अभिनेता आमिर खानला ओळखले जातो. सध्या आमिर खान हा त्याची लेक इरा खानच्या लग्नामुळे चर्चेत आहे. इरा खान ही लवकरच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या त्या दोघांच्या घरी लग्नाची धामधुम पाहायला मिळत आहे. त्यातच आता इरा आणि नुपूरच्या लग्नाची सर्व माहिती समोर आली आहे. …

Read More

‘तारे ज़मीन पर’ फेम बालकलाकार इतका मोठा झाला? आमिरचं नाव घेताच म्हणतो, ‘अशक्यच..’

Entertainment News : वेगळ्या विषयांना हाताळत ते विषय अतिशय संवेदनशीलपणे रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या अभिनेता आमिर खाननं काही वर्षांपूर्वी ‘तारे ज़मीन पर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या चित्रपटातून दर्शील सफारी हा बालकलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याला पाहताना अनेकांनाच स्वत:चं बालपण आठवलं. दर्शीलनं ही भूमिका साकारली आणि पाहता पाहता तो प्रसिद्धीझोतातही आला. पण, त्यानंतर तो…

Read More

Shocking!!! सिनेसृष्टीला बाय बाय? करीना कपूर खानची निवृत्तीबाबत मोठी घोषणा

Kareena Kapoor Khan Retirement : बॉलिवूडची बेबो करीना कपूर खानने चित्रपटसृष्टीमध्ये मोठा टप्पा पार केला आहे. या काळात तिने अनेक प्रकारची पात्रे अतिशय सुंदरपणे परदावर मांडली. करीना गेल्या 22 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करत आहे असं म्हणं वावग ठरणार नाही. तिन अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दोन मुलांची आई असून तिने अभिनयाला कधीही मागे सोडलं…

Read More

3 Idiots Sequel: ऑल इस नॉट वेल! आधी Kareena आता Boman Irani; ‘थ्री इडियट्स’च्या सिक्वेलवरून हायव्होल्टेज ड्रामा

3 Idiots Sequel: जब लाईफ हो आउट ऑफ कंट्रोल, होठों को करके गोल सीटी बजा के बोल, ऑल इस वेल… या ‘थ्री इडियट्स’ (3 Idiots) चित्रपटातील प्रसिद्ध गाण्याने सर्वांना जगण्याचा धडा दिला. प्रत्येकाच्या करियरसाठी मोलाचा पैलू ठरलेला सिनेमा (3 idiots movie) आजही अनेकजण आवडीने पाहतात. 2009 मध्ये आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं घर…

Read More

तिचा सख्खा भाऊ कुठंय? Engagment चे फोटो पोस्ट करणारी आमिरची लेक पुन्हा ट्रोल

Ira Khan Engagement : काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणाऱ्या अभिनेता आमिर खान (aamir khan) याच्या लेकिचा साखरपुडा झाला. बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आयरा खान हिनं सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे (Nupur Shikhare) याच्यासोबत एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. नुपूर आणि आयरानं यासाठीच टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे त्यांचा साखरपुडा. प्रियजन आणि मित्रांच्या…

Read More