जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा स्वीकारणार का? विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले “माझ्याकडे…”| rahul narvekar said will follow processor for accepting resignation of ncp mla jitendra awhad

राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय दंड विधानातील ३५४ कलमांतर्गत त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्रही त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावे लिहिले आहे. दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आव्हाडांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. राजीनामा…

Read More

शिंदे गटातील आमदार भाजपाच्या वाटेवर? रावसाहेब दानवे म्हणतात, “आम्ही यांना…”BJP leader Raosaheb Danve commented on Shinde group mla entry in BJP and Criticized Mahavikasaghadi

शिंदे गटातील काही आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे. “एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली या आमदारांनी वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. भाजपामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना घेण्याचं काहीच कारण नाही. आम्ही आता एकच आहोत. आम्हाला सरकार चालवायचं आहे. सरकारचा ऊर्वरित कार्यकाळ पूर्ण करायचा…

Read More

shinde group leader and Mla Shahaji Bapu patil wants to go in Maharashtra legislative council MLC “मला विधानपरिषदेवर पाठवा आणि सांगोल्यातून…” शहाजी बापू पाटलांच्या मागणीनं भुवया उंचावल्या

आमदारकीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंढरपुरातील एका सभेत भाजपा नेते प्रवीण दरेकरांकडे इशारा करत शहाजी बापू पाटलांनी विधानपरिषदेच्या आमदारकीची मागणी केली आहे. पाटलांनी ही मागणी करताच सभागृहात एकच हशा पिकला. शहाजी बापू पाटील या एकच मागणीवर थांबले नाहीत, तर सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन…

Read More

आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार – अब्दुल सत्तारांचा मोठा दावा!

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी परभणी येथील जाहीर सभेत बोलताना मोठा राजकीय दावा केला आहे. आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत. असं सत्तार यांनी म्हटलं आहे. सत्तारांच्या या जाहीर विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल(शनिवार) ते…

Read More

“या पोराला काही शिकवलंय की नाही, गल्लीबोळात हिंडत होतं की काय?” ‘झाडी डोंगार’ वाले शहाजीबापू पुन्हा एकदा आक्रमक | shahaji bapu patil criticizes aditya thackeray on calling eknath shinde group rebel mla as gaddar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. शिवसेना पक्ष शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये विभागला गेला आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून बंडखोरांना सातत्यांने लक्ष्य केले जात आहे. शिंदे गटातील आमदार गद्दार असल्याचा आरोप केला जातोय. याच टीकेला शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी रोखठोक…

Read More

‘मी हिंदुत्त्ववादी पार्टीचाच आमदार,’ शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांचं विधान | i am mla of hindutva promoting party said abdul sattar

राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनात शिंदे गट-भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. तसेच या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. आजच्या विश्वासदर्शक ठरावानंतर मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तानाट्याला विराम मिळाला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे गेलेले बंडखोर आमदार सरकार स्थापन…

Read More