Aadhar Card संबधित फ्रॉडपासून वाचण्यासाठी घरबसल्या करा ‘हे’ काम, सोप्या आहेत स्टेप्स

नवी दिल्ली :Aadhar Card Fraud : आधार कार्ड हे भारतात राहणाऱ्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाचं कागदपत्र आहे. म्हणजे ही एकप्रकारे तुमची ओळखच असल्याने आधार कार्ड असणं आणि त्यावरील माहिती योग्य असणं अनिवार्य असतं. अगदी बँक खात खोलण्यासाठी, पासपोर्ट नवीन सिमकार्ड, लोन सर्व गोष्टींसाठी आधार कार्ड महत्त्वाचं असून हे तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणंही गरजेचं आहे. कारण…

Read More

​Aadhar Update : मोफत ऑनलाइन आधार अपडेटची तारीख वाढवली, १४ जून नाही ‘या’ तारखेपर्यंत आहे संधी

१४ सप्टेंबरपर्यंत अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही तर आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं डॉक्यूमेंट असल्याने ते अपडेटेड असणं गरजेचं आहे. सध्यातरी वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार आधार ऑनलाइन आणि ऑफलाइन अपडेट करू शकतात. कारण ऑफलाइन अपडेटसाठी तुम्हाला ई-सेवा केंद्रात शुल्क भरावे लागत असलं तरी ऑनलाइन आधार अपडेट मोफत ठेवण्यात आले आहे. या मोफत अपडेटची मुदत १४ जूनला…

Read More

आता आधार कार्ड नंबरनेही वापरता येणार Google Pay, डेबिट कार्डची गरज नाही, सोप्या आहेत स्टेप्स

फक्त गुगल पे देत आहे ही सुविधा Google India ने UIDAI सोबत आधार क्रमांकावर आधारित UPI पेमेंटसाठी पार्टनरशिप केली आहे. त्यामुळे सध्या कोणतेही UPI पेमेंट अॅप अशी सुविधा देत नाही. कोणत्याही UPI पेमेंट अॅपसाठी डेबिट कार्ड नंबर आणि पिन आवश्यक आहे, परंतु गुगल पे वापरताना तुम्ही आता फक्त आधार क्रमांकाच्या मदतीने ऑथिंटिकेशन करु शकता. ​वाचा…

Read More

​घरबसल्या आधार कार्ड ‘फ्री’ मध्ये करा अपडेट, १४ जून २०२३ पर्यंत संधी, त्यानंतर मोजावे लागणार पैसे

आधार फ्री मध्ये अपडेट करण्याची अखेरची तारीख तर UIDAI वेबसाइटनुसार, आधार वापरकर्ते १५ जून २०२३ पूर्वी आधार घरबसल्या मोफतपणे अपडेट करू शकतात. पण १५ जून नंतर मात्र कोणत्याही प्रकारची माहिती अपडेट करण्यासाठी लोकांकडून पैसे आकारले जाणार आहेत. मात्र, शुल्क किती असेल याबाबत अधिकृत माहिती नाही. सेवेनुसार अपडेट फी ठरवली जाईल. वाचाः ChatGPT की मानवी मेंदू,…

Read More

आधार कार्ड हरवलंय? टेन्शन नका घेऊ, घरबसल्या मिळवू शकता, फक्त ‘या’ १० स्टेप्स करा फॉलो

नवी दिल्ली :Aadhar Card Update Online : आता मागील काही वर्षात आधार कार्ड फारच महत्त्वाचं झालं आहे. प्रत्येक भारतीयाची विशिष्ट ओळख म्हणून हे आधार कार्ड ओळखलं जातं. त्यामुळे तुमचं आधार कार्ड हरवल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला आधार कार्डशिवाय महत्त्वाच्या कामाला अडकून राहावं लागू शकतं. तसंच तुमच्या आधार कार्डच्या मदतीने कोणीही गैरवापरही करु शकतात….

Read More

Aadhaar किंवा PAN Card हरवलं? चिंता नका करु फ्री मध्ये मिळवू शकता परत

नवी दिल्ली : How to Get New Aadhar and Pan Card : प्रत्येक भारतीयाची ओळख म्हणजे आधार कार्ड तसंच अतिशय महत्त्वाचं आणखी एक डॉक्यूमेंट म्हणजे पॅन कार्ड. आता या दोन्हीपैकी एकही कोणतं डॉक्यूमेंट हरवलं, तर कोणीही व्यक्ती चिंतेत पडू शकतो. कारण या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण आता तुमचं असं महत्त्वाचं कागदपत्रं हरवल्यास, काळजी करण्याची…

Read More

आधार कार्डवरचं नाव/पत्ता बदलायचा आहे? घरबसल्या करु शकता, फक्त या १० स्टेप्स कराव्या लागतील फॉलो

नवी दिल्ली : Aadhar Card Update Online : तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक माहितीत जर बदल करायचा असल्यास आता कुठेही फिरण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या हे करु शकता. आता मागील काही वर्षात आधार कार्ड फारच महत्त्वाचं झालं आहे. प्रत्येक भारतीयाची विशिष्ट ओळख म्हणून हे आधार कार्ड ओळखलं जातं. त्यामुळे यात कोणतीही छोटी चूकही…

Read More

Aadhar Card Loan: आता लोन घेण्यासाठी बँकांच्या मागे धावावे लागणार नाही, फक्त २ मिनिटात मिळेल लोन

नवी दिल्लीःआधार कार्ड हे डॉक्यूमेंट आता अनेक कामांसाठी आवश्यक झाले आहे. प्रवासात असो की, सरकारी किंवा खासगी कामांसाठी आधार कार्डची आवश्यकता प्रत्येक ठिकाणी आहे. आधार कार्ड शिवाय तुमची अनेक कामं खोळंबली जाऊ शकतात. तुम्हाला पर्सनल लोन मिळवण्यासाठी पत्ता आणि आयडेंटिटी पुरावा द्यावा लागतो. परंतु, आता आधार कार्ड द्वारे तुम्हाला पर्सनल लोन मिळू शकते. आता बँक…

Read More

आधारशी मोबाइल नंबर लिंक करणे खूपच सोपे, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Akash Ubhe | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Aug 13, 2022, 3:49 PM Aadhaar Card – Mobile Number Link- महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं असलेल्या आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक करणे गरजेचे आहे. तुम्ही आधार केंद्रावर जावून ही प्रोसेस सहज पूर्ण करू शकता. हायलाइट्स: आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक करणे गरजेचे. आधारशी मोबाइल नंबर लिंक नसल्यास मिळणार…

Read More

तुमच्या आधार कार्डवर किती मोबाइल नंबर रजिस्टर्ड? असे घ्या जाणून

नवी दिल्ली : Sim Cards Registered On Aadhaar Card: आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. याचा उपयोग सरकारी कामांपासून ते ओळखपत्र म्हणून देखील होतो. याशिवाय, अनेकजण नवीन सिम कार्ड अर्थात नवीन मोबाइल नंबर गेताना आधार कार्डचा उपयोग करतात. परंतु, तुमच्या आधार कार्डचा चुकीच्या कामासाठी देखील वापर…

Read More