Headlines

Samudrik Shastra: शरीराच्या या भागावरील तीळ ठरतो शुभ, लक्ष्मी आणि कुबेराची असते कृपा

मुंबई : प्रत्येक व्यक्तीची ठेवण ही वेगळी असते. अनेक लोकांच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी तीळ (Mole on Body) असतात. लोकांना अनेकदा असं वाटतं की शरीरावर हे तीळ असणं शुभ की अशुभ, परंतु त्यांना या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. या प्रश्नाचं उत्तर समुद्रशास्त्रात दडलेलं आहे. हा ग्रंथ महर्षि समुद्र नावाच्या ऋषींनी रचला होता असं म्हटलं जातं, म्हणून…

Read More