अरबाज खानने शेअर केला पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो, म्हणाला ‘तुझ्या सौंदर्याने…’

बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खानचा भाऊ अरबाज खान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. अरबाज खानने 24 डिसेंबर 2023 रोजी दुसऱ्यांदा निकाह केला. अरबाजने प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट शुरा खानबरोबर लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याची सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अरबाजची दुसरी पत्नी शुरा खानचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अरबाज खानने…

Read More

घटस्फोटानंतर Arbaaz Khan चं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? जॉर्जियाकडून मोठा खुलासा

Arbaaz Khan – Giorgia Andriani : अभिनेत्री मलायका अरोरासोबत (Malaika Arora) घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) प्रसिद्ध मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) डेट करत आहे. अनेकदा दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील इंटरनेटवर व्हायरल होत असतात. पण आता जॉर्जिया एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. अनेक वर्ष डेट केल्यानंतर जॉर्जियाने अखेर त्यांच्या नात्याबद्दल मोठी…

Read More