Headlines

दापोली रिसॉर्ट प्रकरणात अनिल परबांविरोधात एफआयआर दाखल, कलम ४२० अंतर्गत कारवाईFIR registered against Thackeray group leader Anil Parab under IPC 420 in Dapoli resort case said Kirit Somayya

[ad_1] दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे दिली आहे. या प्रकरणात रत्नागिरीतील दापोली पोलीस ठाण्यात सोमय्या यांच्यासह आणखी काही जणांवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दापोली रिसॉर्टच्या जमीन खरेदी व्यवहारात आणि बांधकामात अनियमितता…

Read More

भाजपाच्या ‘जागर मुंबईचा’ मोहिमेला, अनिल परब यांचे जशास तसे उत्तर; म्हणाले “मातोश्री हे देऊळ…” | anil parab criticises bjp jagar mumbai campaign and bmc election

[ad_1] मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी भाजापाने विशेष रणनीती आखली आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून मुंबईमध्ये ‘जागर मुंबई’चा या मोहिमेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेण्यात येणार आहेत. या मोहिमेतील पहिला सभा आज (६ नोव्हेंबर) मुंबईच्या वांद्रे पूर्व येथे आयोजित करण्यात आली. या सभेनंतर भाजपाने पालिका निवडणुकीच्या प्रचाराची…

Read More

अंधेरी पूर्व निवडणुकीत ऋतुजा लटकेंचा विजय, मात्र अनिल परब याचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले “त्यांच्या कार्यकर्त्यांनी…” | andheri east by election result rutuja latke win anil parab criticize bjp

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय संपादन केला आहे. भाजपाने या निवडणुकीत माघार घेतली होती. याच कारणामुळे लटके यांचा विजय जवळजवळ निश्चितच मानला जात होता. मात्र लटके यांचा विजय झालेला असला तरी या निवडणुकीत ‘नोटा’ला जवळजवळ ९ हजार मतं पडली आहेत. याच कारणामुळे उद्धव ठाकरे गटातील नेते अनिल…

Read More

If 50 Khoka are not received how many are received and how many are left should also be accounted Anil Parab targets Bachu Kadu msr 87

[ad_1] अमरावतीच्या अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद टोकाला पोहचल्याचे मागील काही दिवसांमध्ये दिसून आले आहे. दोघांकडूनही ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. अलीकडेच राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले…

Read More

देशपांडे म्हणाले ‘तुमचीही खुर्ची रिकामी ठेवावी लागेल, तयारी ठेवा,’ आता शिवसेनेचे जशास तसे उत्तर, परब म्हणाले “मनसेकडून फक्त…” | anil parab criticizes mns answer sandeep deshpande

[ad_1] मुंबईत २१ सप्टेंबर रोजी शिवसेना गटनेत्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी गटनेत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोदार भाषण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांवर टीका केली. यावेळी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील लक्ष्य केले. याच कारणामुळे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली…

Read More

“किरीट सोमय्या यांना माफी मागावी लागेल, अन्यथा…” दापोली रिसॉर्ट प्रकरणावर अनिल परबांचे महत्त्वाचे विधान | anil parab comment on dapoli resorts criticizes kirit somaiya

[ad_1] मागील अनेक दिवसांपासून माजी मंत्री तथा आमदार अनिल पबर यांच्यामागे दापोली येथील रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. हे रिसॉर्ट बेकायदेशीर असून ते बांधण्यासाठी एवढा पैसा कोठून आला? असा सवाल भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. दरम्यान, यावर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या रसॉर्टशी माझा काहीही संबंध नाही….

Read More

दसरा मेळाव्यासाठी शेवटचा पर्याय काय? शिवसेना रस्त्यावरची लढाई लढणार? अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…| anil parab on uddhav thackeray group upcoming planning for dussehra melava

[ad_1] मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. पालिकेने दोन्ही गटांना येथे मेळावा घेण्याबाबतची परवानगी नाकारली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाने थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असेल? आगामी काळात…

Read More

shivsena leader anil parab commented on kirit somayya and corruption allegations on aditya thackrey

[ad_1] भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे. “उद्धव ठाकरे तुमचा उजवा हात तुरुंगात गेला आहे, आता डावा हातही तुरुंगात जाणार आहे, तुम्ही पोराची काळजी घ्या”, असे विधान सोमय्या यांनी केले आहे. यावर शिवसेना नेते अनिल परबांनी प्रत्युत्तर दिले आहे. “किरीट सोमय्या फक्त पक्षाचे कार्यकर्ते आहेत….

Read More

bjp leader kirit-somaiya in dapoli to anil-parab-dapoli-resort-demolished

[ad_1] माजी मंत्री तथा शिवसेना नेते अनिल परब यांच्यामागे दापोली येथील रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. त्यांनी बांधलेले रिसॉर्ट हे बेकायदेशीर असून ते बांधण्यासाठी एवढा पैसा कोठून आला, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे. परब यांच्या मालकीच्या रिसॉर्टवर प्रशासनाने कारवाई करावी यासाठी सोमय्या दापोलीत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता परबांचे रिसॉर्ट…

Read More

“तीन मुलं आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की…” ‘त्या’ आरोपावर रामदास कदमांनी केली भूमिका स्पष्ट | ramdas kadam said not given information of anil barab to kirit somaiya

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उघड उघड दोन गट पडले आहेत. या पक्षफुटीनंतर दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यरोप करताना दिसत आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनीदेखील काही दिवसांपूर्वी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. आज पुन्हा एकदा कदम यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर गंभीर आरोप…

Read More