Headlines

सोलापूर रेल्वे स्थानकावर यंत्रमाग कामगार व माकप च्या कार्यकर्त्यांकडून कॉ.आडम मास्तर यांचे जल्लोषात स्वागत !

सोलापूर – यंत्रमाग कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच मिळवून देण्यासाठी आमदारकी पणाला लावणारे व साडे तीन वर्षे या एका विधेयकावर विधानसभा डोक्यावर घेणारे महाराष्ट्रातील एकमेव कामगारांचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या 25 वर्षाच्या अविरत पाठपुराव्याला व लढाऊ यंत्रमाग कामगारांच्या लढ्याला यश आले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची घोषणा…

Read More

25 वर्षाच्या यंत्रमाग लढ्याला व कॉ.आडम मास्तर यांच्या पाठपुराव्याला यश !

सोलापूर – महाराष्ट्रात यंत्रमाग उद्योग सुरु होऊन विकासाची विविध टप्पे गाठताना या क्षेत्रात राबणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच मिळाले पाहिजे या करीता माथाडी कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची निर्मिती करा ही प्रमुख व आग्रही मागणी पहिल्यांदा ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी विधीमंडळात केली.यावर तत्कालीन राज्य सरकार जावळे समिती,आव्हाडे समिती, हाळवणकर…

Read More

लायन्स क्लब ऑफ बार्शीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

बार्शी / प्रतिनिधी – लायन्स क्लब ऑफ बार्शी च्या वतीने गेली 42 वर्षे सातत्याने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेतले जाते. यंदाच्या वर्षी करोणा काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य म्हणून लायन्स क्लबच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी…

Read More

एसएफआय कडून 75 वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा

सोलापूर /प्रतिंनिधी – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने एसएफआय कार्यालय समाजमंदिर, दत्त नगर येथे 75 व्या स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आले.     मा. नदाफ सर यांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. एसएफआय चे जिल्हाध्यक्ष राहुल जाधव यांच्या हस्ते तिरंगा झेंडा फडकवण्यात आला. एसएफआय चे मा….

Read More

स्मशानभुमीचा प्रलंबित प्रश्न लागला मार्गी

बार्शी /प्रतिनिधी- जोपर्यंत दफन भुमीसाठी जागा मिळत नाही तो पर्यंत मयत व्यक्तीचा दफन विधी करणार नाही. अशी आक्रमक भुमिका तांदुळवाडीच्या ग्रामस्थांनी घेतली होती. यानंतर उप-जिल्हाधिकारी (पूनर्वसन ) विभाग मोहिनी चव्हाण, बोरी मध्यम प्रकल्प(पूनर्वसन)डेप्युटी इंजिनिअर झोल ए.एस. यांनी घटनास्थळी भेट दिली. मौजे. तांदुळवाडी येथील गट नं. 14 मध्ये पाहणी करून गट नं. 14 च्या दक्षिण बाजुला…

Read More

दफनभूमीसाठी जागा द्या ; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मृतदेहावर करणार अंत्यसंस्कार

बार्शी – गावात कोणीही मृत झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कोणतीही पूर्वकल्पना न देता तो मृतदेह दफन करण्यात येईल. असा इशारा तांदुळवाडी ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. तांदुळवाडी गाव बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव या मध्यम लघु प्रकल्पामुळे बाधित झालेले गाव आहे. तांदळवाडी गावाच्या पुनवर्सन वसाहतीत गावठाण मध्ये भूसंपादन होऊ सुमारे वीस वर्ष होऊनही दफनभूमीची…

Read More

अडववेला शेतरस्ता खुला करण्याची शेतकर्‍यांची मागणी

मारापूर ता.26- मंगळवेढा तालुक्यातील मारापुर येथील जानकर वस्ती ते खडकरी ओढा हा पूर्वीपासून चा दक्षिण उत्तर चालीच्या रस्त्याचे काम लोकसहभागातून सुरू होते.काही शेतकऱ्यांनी जाणून बुजून रस्ता अडवला असून तो रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी चे निवेदन तहसीलदार यांच्याकडे विठ्ठल दिगंबर यादव व इतर शेतकऱ्यांनी केला आहे .याबाबत या शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे…

Read More

अंनिसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी कॉ. तानाजी ठोंबरे तर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून विनायक माळी यांची निवड

सोलापूर – शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची ऑनलाईन बैठक पार पडली.या बैठकीस सोलापूर, बार्शी, सांगोला,कुर्ड्वाडी,माळीनगर व करमाळा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत सर्वानुमते कार्यकारणी निवडली गेली. त्यांमध्ये अंनिसचे जिल्हाध्यक्ष म्हणून कॉ. तानाजी ठोंबरे(बार्शी),जिल्हाकार्याध्यक्ष म्हणून विनायक माळी (बार्शी)यांची निवड करण्यात आली.जिल्हाउपाध्यक्ष म्हणून प्राचार्या दीपाताई सावळे(बार्शी) तर जिल्हा सचिव म्हणून डॉ.राजेंद्र सूर्यवंशी (सांगोला) यांची…

Read More

वैराग येथील कब्रस्तानप्रश्नी मुस्लिम समाज आक्रमक , तीव्र आंदोलनाचा इशारा

वैराग नगरपंचायतने बार्शी तहसीलदारांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली ? बार्शी/प्रतिनिधी – वैराग येथे सकल मुस्लीम समाजाने वैराग पोलीस स्टेशन समोरील कब्रस्थान येथे स्वच्छता करने व अतिक्रमण हटवने बाबत तीव्र आंदोलनाचा ईशारा नगरपंचायत मुख्याधिकारी यांना शुक्रवार रोजी निवेदनाद्वारे दिला. निवेदनात म्हटले आहे की वैराग येथिल पोलीस स्टेशन समोरील सोलापुर रोड लगतचे मुस्लिम कब्रस्थान गट नं 394…

Read More