Headlines

रस्त्याचे अर्धवट काम केल्याने पिंपळवाडी ग्रामस्थ आक्रमक , प्रजासत्ताक दिनीच करणार रास्ता रोको आंदोलन,

बार्शी – तालुक्यातील पिंपळवाडी हे गाव बार्शी- येरमाळा या रोडवर असून पिंपळवाडी गावापासून येरमाळा हे अंतर ५ किलोमीटर आहे. एम एस आर डी सी ने व मेगा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रोडचे काम अर्धवट सोडल्याने पिंपळवाडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत ने त्यांना वेळोवेळी लेखी व तोंडी विनंती करूनही अर्धवट काम पूर्ण न केल्याने  गावातील ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी रास्ता…

Read More

श्री भैरवनाथ सार्वजनिक वाचनालयच्या वतीने गुळपोळी येथे जिजामाता जयंती साजरी

बार्शी – वाचनालयत गुळपोळी गावातील कर्तुत्ववान महिला जिने आपल्या मुलाला जिजामाता यांचा आदर्श घेउन  छत्रपति शिवाजी महाराज यांचे प्रमाणे शिक्षण देउन स्वतः च्या पायावर उभे करून देशसेवेसाठी आज त्यांचा मुलगा पोलीस दलात पोलीस सब इंस्पेक्टर म्हणुन कार्यरत आहे” समाधान हणूमंत मचाले ” त्यांच्या मातोश्री शारदा हणूमंत मचाले यांचे हस्ते जिजामाता यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले….

Read More

शिवराई फाउंडेशनचा आरोग्य विषयक मार्गदर्शन उपक्रम

सोलापूर –  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ मा साहेब यांच्या जन्मउत्सव दिनानिमित्त शिवराई फाउंडेशन व श्री ब्रह्मा गायत्री विद्यामंदिर कनिष्ठ रानमसले यांच्या संयुक्त विद्यमाने रानमसले येथील हायस्कूलमध्ये  किशोरवयीन मुलीच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला . ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलीच्या आरोग्याबद्दल ज्या अनेक समस्या असतात त्या समस्या वरती कशा प्रकारे मार्ग काढता येतो त्या…

Read More

शिवराई फाउंडेशन यांच्या सतर्कमुळे टळली मोठी दुर्घटना

सोलापूर – चिंचोली एमआयडीसी याठिकाणी कोंडी ते बीबीदारफळ रोडलगत माळावर  आग लागली होती. या आगीमध्ये माळरानारील अनेक पशुपक्षी व अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची हानी होत होती. हा प्रकार शिवराई फाउंडेशन अध्यक्ष अरविंद गरड व दयानंद कुंभारयांनी पाहिला. त्यांनी तो प्रकार प्रभाकर गायकवाड यांना सांगितला व. गायकवाड यांनी चिंचोली एमआयडीसी फायर ब्रिगेड ऑफिसला कळवून फायर ब्रिगेड…

Read More

आंदोलनातील गुन्हे माघारी घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

बार्शी /प्रतिनिधी – दि.१२ जानेवारी, सन २०१४ रोजी साखर कारखान्यांच्या विरोधात बार्शी तालुक्यातील खांडवी गावांमध्ये टेंभुर्णी-लातूर राज्यमार्गावर शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन वैराग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी “चोर सोडून संन्याशाला फाशी” असा प्रकार करत आंदोलनातील शेतकऱ्यांवरच गुन्हे नोंद केले होते परंतु मागील सरकारच्या काळामध्ये शेतकरी…

Read More

व्रत वैकल्ये नाही तर आपले कर्तृत्वच स्त्रियांना तारणार – सौ. राजश्री कदम

बार्शी/प्रतिनिधी – दि. ३ जानेवारी रोजी बार्शी शाखेच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. रमाई ग्रुप च्या महिला भगिनींनी विशेष सहभाग नोंदवला. समितीचे सदस्य असलेल्या सौ. सत्यभामा जाधवर आणि सौ. जनाबाई लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमामध्ये वंदना, निबंधवाचन, चळवळीचं गीत, प्रबोधनपर कविता, आलेल्या सर्व उपस्थितांना पुस्तक वाटप, यांचा…

Read More

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सातव्या दिवशीही संप सुरूच, सुटाने नोंदवला पाठिंबा

बार्शी /प्रतिनिधी- महाराष्ट्र महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतरांच्या शासनाकडील प्रलंबित मागण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपामध्ये दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी संपाचा सातवा दिवशीही संप चालूच राहिला. या संपला सुटाचे डॉक्टर लिंगायत व्ही पी, प्रा. मुळे एस एस, जेवळीकर ए ए आदींनी या संपास पाठिंबा नोंदवला. आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय…

Read More

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा चौथ्या दिवशीही संप सुरूच

बार्शी/प्रतिनिधी- महाराष्ट्र महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतरांच्या शासनाकडील प्रलंबित मागण्यासाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या संपामध्ये बार्शी मधील झाडबुके महाविद्यालय, श्री शिवाजी महाविद्यालय, बीपी सुलाखे कॉमर्स कॉलेज, एज्युकेशन कॉलेज, लॉ कॉलेज येथील शिक्षकेतर कर्मचारी दिनांक 18 डिसेंबर 2021रोजी पासून बेमुदत संपावर गेले आहेत. आज 21 डिसेंबर 2021 रोजी संपाचा चौथा दिवस आहे….

Read More

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप सुरू

बार्शी /-प्रतिनिधी- महाराष्ट्र महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतरांच्या शासनाकडील प्रलंबित मागण्यासाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या संपामध्ये बार्शी मधील श्री शिवाजी महाविद्यालय, झाडबुके महाविद्यालय, बीपी सुलाखे कॉमर्स कॉलेज, एज्युकेशन कॉलेज येथील शिक्षकेतर कर्मचारी दिनांक 18 डिसेंबर 2021रोजी पासून बेमुदत संपावर गेले आहेत. यामध्ये महाविद्यालय शिक्षकेतर महासंघ, आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय…

Read More

म्युकरमायकोसिस रोगावर प्रभावी औषध निर्मिती क्षमता असणाऱ्या जंतूंचा लावला शोध

बार्शीचे सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांच्या संशोधनाला मोठे यश बार्शी/ प्रतिनिधी: कोविड रुग्णांमध्ये केलेला स्टिरॉइड्स चा अतिवापर ,कमी झालेली प्रतिकारशक्ती व वाढलेली शुगर यामुळे पोस्ट कोविड रुग्णांना होणाऱ्या अत्यंत भयावह व महागड्या सिद्ध झालेल्या म्युकरमायकोसिस या रोगावर प्रभावी असे औषध निर्मिती क्षमता असणाऱ्या जंतूंचा नुकताच शोध लावल्याचे बार्शीचे सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ…

Read More