Headlines

cm eknath shinde mocks sanjay raut on shivsena rebel mla group

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून अनेक वरीष्ठ राजकीय नेतेमंडळीच्या भेटीगाठी ते घेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना शिंदे गटावर परखड शब्दांत टीका केली आहे. “शिवसेना आमच्याच बापाची आहे. त्यांना ५० खोके पचणार नाहीत. थोड्या दिवसात सगळ्यांना…

Read More

shivsena mp krupal tumane on rebel mla eknath shinde group delhi meeting

[ad_1] महाराष्ट्रात शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपाशी हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार कोसळलं. हे सर्व आमदार महाराष्ट्रातून सूरतला नेमके कसे जमले? याविषयीच्या अनेक कथा आता ऐकवल्या जात असतानाच राजधानी दिल्लीत शिवसेनेच्या काही खासदारांची बैठक झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही शिवसेना खासदारांनी भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केल्यानंतर…

Read More

bachchu kadu uddhav thackeray is a good person eknath shinde government

[ad_1] मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका करत शिवसेनेतील ४० आमदारांचा गट फुटून स्वतंत्र झाला आणि त्यांनी शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. या सर्व आमदारांकडून उद्धव ठाकरेंबाबत, त्यांच्या आसपासच्या नेतेमंडळी आणि उच्चपदस्थांबाबत आरोप आणि दावे केले जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊतांना देखील लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारला पाठिंबा देणारे…

Read More

shivsena targets cm eknath shinde delhi visit belgao issue bjp

[ad_1] राज्यात सत्तापालट झाल्यापासून शिवसेना विरुद्ध भाजपा या वादाची जागा आता उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदे गट या वादानं घेतली आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आपणच खरी शिवसेना, असा दावा दोन्ही बाजूंनी केला जात आहे. शिवाय, शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण नेमका कुणाकडे जाणार? याची देखील चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री…

Read More

sanjay raut slams shivsena rebel mla eknath shinde challeng to resign

[ad_1] शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर आता राज्यात शिंदे गट आणि भाजपा यांचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र, येत्या ११ जुलै रोजी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यावर येणाऱ्या निकालांनंतर ही राजकीय समीकरणं अजूनच बदलण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा…

Read More

बंडखोर आमदारांविरोधात जळगावमध्ये संतप्त प्रतिक्रिया; शुभेच्छा फलकांवरून चिमणराव पाटलांचे फोटो फाडले!

[ad_1] एरंडोल येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या फलकावरील शिंदे गटात सामील आमदार चिमणराव पाटील आणि त्यांचे पुत्र पारोळा येथील बाजार समितीचे माजी सभापती अमोल पाटील यांची छायाचित्रे कोणीतरी कापून टाकल्याचे उघडकीस आले आहे. राज्यभरात एकीकडे शिवसेनेत फूट पडल्याने स्थानिक पदाधिकारी संभ्रमात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री…

Read More

shivsena rebel mla ashish jaiswal on devendra fadnavis cm eknath shinde

[ad_1] शिवसेनेतलं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड ठरलेल्या शिंदे गटाच्या उठावानंतर राज्यातली राजकीय समीकरणं बदलली आहेत. शिंदे गटानं भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केलं असून महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. या पार्श्वभूमीवर नेमकं हे सगळं कसं जुळून आलं? भाजपानं या सगळ्यामध्ये नेमकी कोणती भूमिका बजावली? या सगळ्या गोष्टींवर जोरदार चर्चा आणि तर्क-वितर्क सुरू झाले…

Read More

sanjay raut tweet about shivsena politics future party sign

[ad_1] राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरची आव्हानं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. एकीकडे ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील नगरसेवक मोठ्या संख्येनं शिंदे गटात सामील झालेले असताना दुसरीकडे पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंसोबत राहणार की जाणार? याविषयी आता संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. उद्धव ठाकरेंसोबत असणारे काही शिवसेना नेते भाजपासोबत चर्चा करण्याचा…

Read More

abhijit adsul on sanjay raut statement supporting cm eknath shinde rebel mla group

[ad_1] शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यात सत्तापालट झालं आणि एकनाथ शिंदें-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती शिवसेनेचे खासदार करू लागले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोरचा पेच अजूनच वाढला असताना आनंदराव अडसूळ यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ते देखील शिंदे गटात सामील…

Read More