Headlines

gajanan kirtikar joined eknath shinde group sanjay raut shivsena slams

[ad_1] गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आता ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या खासदारांची संख्या १३ झाली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची सोबत सोडण्याची मागणी आम्ही केली होती, पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही”, असं म्हणत गजानन किर्तीकर यांनी पक्षाला रामराम ठोकला. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा…

Read More

gajanan kirtikar joined eknath shinde son amol with uddhav thackeray

[ad_1] शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गट सोडून शिंदेंसोबत जाणाऱ्या खासदारांची संख्या आता १३ वर गेली आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात असताना दुसरीकडे शिंदे गटाकडून मात्र ताकद वाढल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे गजानन किर्तीकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत…

Read More

gajanan kirtikar left uddhav thackeray shivsena joined eknath shinde group

[ad_1] ठाकरे गटाचे एक खासदार संजय राऊत तुरुंगातून जामिनावर सुटून आल्यामुळे गटाची ताकद वाढल्याचं बोललं जात होतं. मात्र, त्याचवेळी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र…

Read More

nilesh lanke replied to chandrashekhar bawankule on sharad pawar black magic statement spb 94

[ad_1] शरद पवारांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता, अशी खोचक टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. बावनकुळेंच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनीही या विधान निषेध करत बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपा नेत्यांची मानसिकता बिघडली…

Read More

thackeray group sushma andhare slams devendra fadnavis

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राज्यात अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. त्यापाठोपाठ मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा ‘नटी’ असा उल्लेख केल्यामुळे त्यावरूनही राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्य सरकारविरोधात रान उठवलं…

Read More

shivsena uddhav thackeray group sushma andhare targets kirit somaiya bjp

[ad_1] ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर ठाकरे गटाकडून आक्रमकपणे टीका केली जात असल्याचं दिसून येत आहे. विशेषत: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे. आज सुषमा अंधारेंनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारेंनी शिंदे गट आणि भाजपाला लक्ष्य केलं. तसेच, संजय राऊतांच्या…

Read More

shivsena uddhav thackeray group slams abdul sattar gulabrao patil

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राज्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. त्यापाठोपाठ मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा ‘नटी’ असा उल्लेख केल्यावरूनही बराच वाद झाला. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर…

Read More

mns mocks sanjay raut shivsena sushma andhare on bail granted

[ad_1] गेल्या तीन महिन्यांहून जास्त काळ तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका मांडली जात आहे. संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यानंतर मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. यावेळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे आणि आदित्य…

Read More

Video: “कटुता जर संपवायची असेल तर…”, देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांच्या वक्तव्यावर सूचक प्रतिक्रिया!

[ad_1] ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्बल १०३ दिवसांनंतर तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. बुधवारी ही सुटका झाल्यानंतर संजय राऊतांनी शिंदे सरकारवर परखड शब्दांत टीका केली. “मला अटक करणं ही देशाच्या राजकारणातली सर्वात मोठी चूक”, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपालाही लक्ष्य केलं. यानंतर आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक…

Read More

social activist anjali damania slams sanjay raut after bail granted pmla

[ad_1] “मला अटक करणं ही देशाच्या राजकारणातली सर्वात मोठी चूक होती हे आता त्यांना कळेल”, असं म्हणत संजय राऊतांनी जामिनावर तुरुंगातून बाहेर येताच सत्ताधाऱ्यांविरोधात टीकास्र सोडलं. संजय राऊतांना विनाकारण बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती, आसा निर्वाळा खुद्द पीएमएलए न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करताना दिला. त्यामुळे ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पत्राचाळ…

Read More