Headlines

“ते खातं द्यायचं काम यांचं नव्हतं, परंतु…”; एकनाथ शिंदेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर | It was not his job to give the department Eknath Shindes reply to Ajit Pawar msr 87

[ad_1] महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर ठरावाच्या विरोधात ९९ मतं पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली. यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदरांची अभिनंदनपर भाषणं…

Read More

Eknath Shinde & Devendra Fadnavis meet in Midnight maharashtra-assembly-session

[ad_1] Eknath Shinde on Devednra Fadnavis विधानसभा अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजपा गटाने विश्वादर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली. मात्र, फटकेबाजी करतानाही त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना प्रचंड हसवले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मध्यरात्री भेट कशी व्हायची? याचा खुलासा शिंदेंनी केला. शिंदेंच्या या खुलाशानंतर…

Read More

‘१०० शिवसैनिक भुजबळांमुळे जेलमध्ये, मार मार मारलं..,’ एकनाथ शिंदेंनी सांगितला शिवसेना आंदोलनाचा ‘तो’ खास किस्सा | maharashtra assembly session talked eknath shinde speech in about chhagan bhujbal and shiv sena belgaum protest

[ad_1] राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस चांगलाच वादळी ठरला. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपूर्वी रंगलेल्या सत्तानाट्यावरही या अधिवेशनात नेत्यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर आपल्या शिवसेनेतील बंडाबद्दल बोलताना तुफान फटकेबाजी केली. बंडखोर आमदारांना गुजरातमध्ये कसे नेण्यात आले? यावर बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना…

Read More

Video :…अन् तो प्रसंग सांगताना एकनाथ शिंदेंचा कंठ दाटून आला | Eknath Shinde emotional during speech after floor test in Maharashtra Assembly scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विश्वादर्शक ठराव जिंकल्यानंतर विधानसभेमध्ये भाषण दिलं. मात्र या भाषणाच्या वेळी आपण बंडखोरी का केली, आपला राजकीय प्रवास कसा झाला याबद्दल बोलताना आपल्या दिवंगत मुलांच्या आठवणीने एकनाथ शिंदेंचा कंठ दाटून आला. भावनिक झालेले एकनाथ शिंदे काही क्षण थांबले आणि पाणी प्यायल्यानंतर पुन्हा बोलू लागले. एकनाथ शिंदें हे बंडखोर आमदारांच्या वडिलांचा…

Read More

‘माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न, शेवटी हा..,’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खळबळजनक आरोप | shivsena tried to demoralize me alleges cm eknath shinde in maharashtra assembly live session

[ad_1] विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजपा गटाने विश्वादर्शक ठराव जिंकला. अधिवेशनाचा दुसरा दिवस चांगलाच वादळी ठरला. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आपल्या भाषाणामध्ये राज्यात घडलेल्या सत्तानाट्यावर भाष्य केले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप एकनाथ…

Read More

महाभारत, रामायण ते पानिपतचं युद्ध, अधिवेशनात भास्कर जाधवांचं खणखणीत भाषण, भाजपावर टीकेचे आसूड | shiv sena leader bhaskar jadhav criticizes bjp and eknath shinde in maharashtra assembly session

[ad_1] राज्यात नव्याने स्थापन झालेल्या भाजपा-शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असून या सरकारवर आता खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झालं आहे. आज विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हा विश्वासदर्शक ठराव भाजपा-शिंदे सरकारने जिंकला आहे. दरम्यान, हे सरकार आज खऱ्या स्थिरावले असले तरी विरोधकांकडून मात्र लकवरच मध्यावधी निवडणुका लगतील असे भाकित वर्तविले जात असून भाजपा आणि शिंदे…

Read More

“एकनाथ शिंदेंमध्ये पात्रता होती, तर मग तुमच्या टर्ममध्ये त्यांना एकच छोटंस खातं का दिलं होतं?” | If Eknath Shinde had qualifications then why was he given only one small account in your term Ajit Pawar msr 87

[ad_1] डभरून कौतुक केले. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधत, “शिंदेंमध्ये पात्रता होती तर मग तुमच्या काळात त्यांना एकच छोटसं खातं का दिलं होतं?” असा सवाल केला. अजित पवार म्हणाले, “सत्ता येते सत्ता जाते, मी नेहमी राज्यात फिरत असताना सांगत असतो की ताम्रपट घेऊन कोणीच जन्मला आलेलं नाही. देवेंद्र फडणवीस मी तुमचं भाषण…

Read More

एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर?; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती, म्हणाले… | Chief Minister Eknath Shinde NCP Sharad Pawar Shivsena Uddhav Thackeray BJP Devendra Fadanvis sgy 87

[ad_1] Eknath Shinde on CM Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकते, असं भाकीत वर्तवलं आहे. शरद पवार यांनी आमदारांच्या बैठकीत मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा,असा संदेश दिला आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सरकार सुरळीत चालेल असा विश्वास व्यक्त केला…

Read More

Who is youngest Maharashtra Assembly President Rahul Narwekar pbs 91

[ad_1] महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदावर भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची निवड झाली. महाविकासआघाडीकडून उभे असलेले शिवसेना उमेदवार राजन साळवी यांना पराभूत करून राहुल नार्वेकरांनी विजय मिळवला. या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना १६४ मतं, तर राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर हे आतापर्यंतचे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असल्याचं म्हटलं. याच राहुल…

Read More

“कुठं बाकडं वाजवताय? तुमचं मंत्रीपदच येईल की नाही सांगता येत नाही”; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला | Ajit Pawar comment on Ministership of Chandrakant Patil in Assembly Session pbs 91

[ad_1] राज्यात भाजपाने शिवसेनेतील बंडखोर आमदारांसह सत्तास्थापन केली. यानंतर अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देण्याची घोषणा झाली आणि देवेंद्र फडणवी यांना केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहाखातर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला. “चंद्रकांत पाटलांना मंत्रीपद मिळेल का नाही हेच अद्याप सांगता येत नाही. त्यामुळे…

Read More