सुपरस्टार अभिनेत्याचे पत्नीसोबतचे इंटिमेट Photo लीक; संधी मिळताच तो…


मुंबई : जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणतीही वेळ, संधी या साऱ्याची वाट पाहायची नसते. तर, शक्य तेव्हा आणि शक्य तिथे आपल्या खास व्यक्तीप्रती असणारं प्रेम व्यक्त करायचं असतं असं अनेक बहाद्दर म्हणून गेले आहेत. चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता हे प्रत्यक्षात अंमलात आणताना दिसतो. 

कुटुंबासोबत कुठे सुट्टीवर गेलेलं असो किंवा मग घरातल्या घरातच एखाद्या क्षणी असो हा अभिनेता त्याच्या पत्नीवर असणारं प्रेम वेळोवेळी व्यक्त करताना दिसतो. बरं, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तो हे खास क्षण चाहत्यांच्या भेटीला आणत असतो. 

प्रेम करावं तर त्याच्यासारखं, हेच अनेकजण म्हणतातही. हा अभिनेता आहे, दाक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबू. सध्या हा अभिनेता आपल्या कुटुंबासमवेत स्वित्झर्लंडच्या सौंदर्याच रममाण झाला आहे. तिथंही पत्नीवरून त्याची नजर हटेना. (South indian Actor Mahesh babus intimate photos with wife namrata shirodkar )

बऱ्याच दिवसांपूर्वी महेशबाबूनं एक असा फोटो पोस्ट केला होता जिथं तो पत्नी नम्रता शिरोडकर हिला Kiss करताना दिसला होता. बरं या जोडीचं एकमेकांवर असणारं प्रेमही कसं, तर ते इतरांपुढे आदर्श प्रस्थापित करेल असंच. एका मुलाखतीत, ‘आम्ही एकमेकांच्या हृदयाचे ठोके आहोत’, असंही या जोडीनं म्हटलं होतं. 

महेश बाबू और नम्रता शिरोडकर की रोमांटिक फोटोज

दो जिस्म एक जान हैं महेश बाबू-नम्रता शिरोडकर

वायरल होती हैं महेश बाबू-नम्रता शिरोडकर की फोटोज

साऊथ इंडस्ट्रीच्या या स्टार कपलनं प्रेक्षकांच्या मनाकही घर कायम केलं. फक्त एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्यापर्यंतच नव्हे तर एकमेकांच्या क्षेत्रात आधार होऊन पाठबळ देण्याचं कामही ही जोडी करताना दिसते. त्यांची केमिस्ट्री तुम्हाला कशी वाटते? Source link

Leave a Reply