Stock to buy today | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी करा दमदार कमाई; या शेअर्सवर करा ट्रेड


मुंबई : Stock to buy today : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. या शेअर्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Hester Biosciences, Hero Moto, Metropolis, Balkrishna Ind, Hind Copper, Jyothy Labs, HAL, Ambuja Cement, Astral Ltd, Wipro, LT Foods, bandhan bank, HDFC Bank, M&M, indiamart intermesh, Britannia, Chambal Fertilizer    या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy Hester Biosciences 
Target Rs 2400 SL RS 2250

Buy Hero Moto 
Target Rs 2830 SL Rs 2680

Buy Metropolis 2000 PE 
Target Rs 85 SL RS 60

Sell Balkrishna Ind 
Target Rs 1940 SL RS 2030

Buy Hind Copper 
Target Rs 130 SL RS 122

Buy Jyothy Labs 
Target Rs 175 अवधी 6 महिने

Buy HAL 
Target Rs 1420 SL RS 1340

Sell Ambuja Cement 
Target Rs 350 SL RS 365

Sell Astral Ltd 
Target Rs 1825 SL RS 1910

Sell Wipro 
Target Rs 545 SL RS 575

Buy LT Foods 
Target 68, sl – 65.5

sell bandhan bank
Target 310, sl – 325

Buy HDFC Bank 1500 PE @19.6  
Target 40, sl – 14  

Buy M&M
Target 1050, अवधी – 1 वर्ष

sell indiamart intermesh 
Target 4850, sl – 5070

Buy Britannia 
Target 4150, अवधी – 1 वर्ष

Chambal Fertilizer 
Target 382, sl – 400

Buy M&M  
Target 1050, अवधी – 1 वर्षSource link

Leave a Reply