राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा; ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार


.क्र.वाङ्मय प्रकारपुरस्काररक्कम रु.लेखकाचे नावपुस्तकाचे नांवप्रकाशन संस्था1)प्रौढ वाङ्मय – काव्यकवी केशवसुत पुरस्कार

1,00,000/-हेमंत दिवटेपॅरानोयापोएट्रीवाला पेपरवॉल मीडीया अण्ड पब्लिशिंग प्रा.लि., चे इम्प्रिंट, मुंबई2)प्रथम प्रकाशन – काव्यबहिणाबाई चौधरी पुरस्कार

50,000/-राजू देसलेअवघेचि उच्चारकॉपर कॉइन पब्लिशिंग प्रा.लि.,गाजियाबाद, दिल्ली3)प्रौढ वाङ्मय –
नाटक/एकांकिकाराम गणेश गडकरी पुरस्कार

1,00,000/-जयंत पवारलिअरने जगावं की मरावं ?पंडित पब्लिकेशन्स, सिंधुदुर्ग4)प्रथम प्रकाशन –
नाटक/एकांकिकाविजय तेंडूलकर पुरस्कार

50,000/-शिफारस नाही5)प्रौढ वाङ्मय – कादंबरीहरी नारायण आपटे पुरस्कार

1,00,000/-भीमराव वाघचौरेकिंजाळकाटेसंस्कृती प्रकाशन, पुणे6)प्रथम प्रकाशन – कादंबरीश्री.ना.पेंडसे पुरस्कार

50,000/-

अविनाश उषा वसंतपटेलीललित पब्लिकेशन, मुंबई7)प्रौढ वाङ्मय – लघुकथादिवाकर कृष्ण पुरस्कार1,00,000/-माधव जाधवचिन्हांकित यादीतली माणसंसायन पब्लिकेशन्स

प्रा.लि., पुणे

8)प्रथम प्रकाशन – लघुकथाग.ल.ठोकळ पुरस्कार50,000/-

रुस्तम होनाळेवऱ्हाडातली बिऱ्हाडंदिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे9)प्रौढ वाङ्मय – ललितगद्य

(ललित विज्ञानासह)

अनंत काणेकर पुरस्कार1,00,000/-अरुण खोपकरअनुनादमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई10)प्रथम प्रकाशन –

ललितगद्य

ताराबाई शिंदे पुरस्कार

50,000/-डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीसमंचसाधना प्रकाशन, पुणे11)प्रौढ वाङ्मय – विनोदश्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार1,00,000/-सॅबी परेराटपालकीग्रंथाली, मुंबई12)प्रौढ वाङ्मय – चरित्रन.चिं.केळकर पुरस्कार

1,00,000/-डॉ. अक्षयकुमार काळेगालिब : काळ,

चरित्र आणि व्यक्तिमत्त्व

पद्मगंधा प्रकाशन, पुणे

13)प्रौढ वाङ्मय – आत्मचरित्रलक्ष्मीबाई टिळक पुरस्कार

1,00,000/-डॉ. शाहू रसाळरानफूल, लव्ह बर्डस् आणि…मीडिंपल पब्लिकेशन, पालघर14)प्रौढ वाङ्मय – समीक्षा/

वाङ्मयीन संशोधन/

सौंदर्यशास्त्र/

ललितकला आस्वादपर लेखन

श्री. के. क्षीरसागर पुरस्कार1,00,000/-गंगाधर पाटीलकलाकृती आणि समीक्षामॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई15)प्रथम प्रकाशन –
समीक्षा सौंदर्यशास्त्ररा.भा.पाटणकर पुरस्कार50,000/-शिफारस नाही16)प्रौढ वाङ्मय –
राज्यशास्त्र/समाजशास्त्रडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार1,00,000/-उत्तम कांबळेअस्वस्थ शतकातील माणगाव परिषदलोकवाङ्मय गृह, मुंबई17)प्रौढ वाङ्मय – इतिहासशाहू महाराज पुरस्कार

1,00,000/-शशिकांत गिरिधर पित्रेया सम हाराजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे18)प्रौढ वाङ्मय –
भाषाशास्त्र/व्याकरणनरहर कुरूंदकर पुरस्कार

1,00,000/-औदुंबर सरवदेबोलीविज्ञानभाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर19)प्रौढ वाङ्मय –
विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह)महात्मा जोतीराव फुले पुरस्कार

1,00,000/-डॉ.बाळ फोंडकेकरोनाष्टकमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई20)प्रौढ वाङ्मय – शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासहवसंतराव नाईक पुरस्कार

1,00,000/-शिफारस नाही21)प्रौढ वाङ्मय –
उपेक्षितांचे साहित्य (वंचित, शोषित, पिडीत, आदिवासी, कष्टकरी, अनुसूचित जाती व नव बौद्ध इत्यादी)लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार1,00,000/-अनंत केदारेवाग्दानसुगावा प्रकाशन, पुणे22)प्रौढ वाङ्मय – अर्थशास्त्र व अर्थशास्त्र-विषयक लेखनसी.डी. देशमुख पुरस्कार

1,00,000/-शिफारस नाही23)प्रौढ वाङ्मय –
तत्त्वज्ञान व मानसशास्त्रना.गो.

नांदापूरकर पुरस्कार

1,00,000/-डॉ. शोभा पाटकरमना मना,

दार उघड

लोकवाङ्मय गृह, मुंबई24)प्रौढ वाङ्मय – शिक्षणशास्त्रकर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार1,00,000/-डॉ.राणी बंग व करुणा गोखलेतारुण्यभानराजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे

25)प्रौढ वाङ्मय – पर्यावरणडॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार1,00,000/-डॉ. मृदुला बेळेकोरोनाच्या कृष्णछायेत …राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे26)प्रौढ वाङ्मय –
संपादित/ आधारितरा.ना.चव्हाण पुरस्कार1,00,000/-संपादक

राम जगताप व भाग्यश्री भागवत

मायलेकी बापलेकी

डायमंड पब्लिकेशन्स, पुणे27)प्रौढ वाङ्मय – अनुवादिततर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार1,00,000/-अनुवादक

मिलिंद चंपानेरकर

द ग्रेप्स ऑफ रॉथरोहन प्रकाशन, पुणे28)प्रौढ वाङ्मय –
संकीर्ण (क्रीडासह)भाई माधवराव बागल पुरस्कार1,00,000/-धनंजय जोशीसहजरोहन प्रकाशन, पुणे29)बालवाङ्मय – कविताबालकवी पुरस्कार50,000/-एकनाथ आव्हाडशब्दांची नवलाईदिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे30)बालवाङ्मय –
नाटक व एकांकिकाभा.रा. भागवत पुरस्कार

50,000/-शशिकांत बा. पाताडेभातुकली आणि तीन धमाल बालनाटयआदित्य प्रकाशन, सांगली31)बालवाङ्मय – कादंबरी

साने गुरूजी पुरस्कार50,000/-डॉ. श्रीकांत पाटीलसिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहलहृदय प्रकाशन, कोल्हापूर32)बालवाङ्मय – कथा
( छोटया गोष्टी, परीकथा, लोककथांसह)राजा मंगळवेढेकर पुरस्कार

50,000/-वसीमबार्री मणेरमौजे पुस्तक संच 1दवात ए दक्कन, फलटण33)बालवाङ्मय –
सर्वसामान्य ज्ञान

(छंद व शास्त्रे)

यदुनाथ थत्ते पुरस्कार50,000/-किशोर माणकापुरेविद्यार्थी दशेत महापुरुष अभ्यासताना …!तेजश्री प्रकाशन, कोल्हापूर34)बालवाङ्मय – संकीर्णना.धो. ताम्हणकर पुरस्कार

50,000/-डॉ. वैशाली देशमुखटीएनएज डॉट

कॉम # 2

राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे35)सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारसयाजी महाराज गायकवाड पुरस्कार1,00,000/-गजानन यशवंत देसाईओरबिनयशअमृत प्रकाशन, गोवा

Source link

Leave a Reply