Headlines

शिवराई फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम

सोलापूर /ए.बी.एस न्युज नेटवर्क – देशाचा 75 वा अमृत महोत्सव देशभर हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला जात आहे. यासोबतच अनेक संस्था संघटना विविध उपक्रम राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवराई फाउंडेशन च्या वतीने रानमसले येथे वृक्षारोपण व झेंड्याचे वाटप करण्यात आले.

देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शिवराई फाउंडेशन च्या वतीने तिरंगा ध्वज वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शिवराई फाउंडेशन च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले सदर वृक्षरोपणामध्ये एकूण 75 रोपांची लागवड करण्यात आली शिवराई फाउंडेशन नेहमीच नवनवीन उपक्रम राबवण्यात पुढाकार घेत असते. लावलेले रोपे जतन करण्याची जबाबदारी देखील शिवराई फाउंडेशन घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *