शाहरूखची लेक Suhana रात्री उशिरा स्विमींग पूलमध्ये दिसली ‘त्या’ व्यक्तीसोबत


Shahrukh Khan Daughter Suhana Khan: अभिनेता शाहरूख खानची लाडकी मुलगी सुहाना खान (Shahrukh Khan’s Daughter Suhana Khan) लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. झोय अख्तरच्या द आर्चिज (Zoya Akhtar’s The Archies) या कॉमिक सिरिजवर आधारित चित्रपटातून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहानासोबतच अमिताभ बच्चन यांचा नातू आगस्त्या नंदा (Amitabh Bachchan Daugther Agastya Nanada) आणि श्रीदेवीची धाकटी मुलगी आणि जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूरही (Janhavi Kapoors Daughter Khushi Kapoor) या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. 

शाहरुख खान जितका उत्तम कलाकार आहे तितकाच तो कौटुंबिक व्यक्ती आहे. शाहरुख सुहाना खान, आर्यन खान आणि अबराम खान यांच्यासोबत तो आपलं बझी प्रोफेशनल लाईफ असून सुद्धा त्या दोघांना वेळ देतो. शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, सुहाना खान सध्या तिची आई आणि तिच्या मित्रांसोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. 

सुहानाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती बिकिनी घालून रात्री उशिरा पूलमध्ये कोणाशीसोबत टाईम स्पेंड करताना दिसत आहे. 

सुहानाचे काही व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, त्यापैकी एका फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत सुहानाने बिकिनी घातली असून ती स्विमिंग पूलमध्ये मस्त एन्जॉय करताना दिसत आहे. दुरून काढलेल्या या फोटोत सुहानाचे केस बांधलेले आहेत आणि सुहाना मस्त स्विमिंग पूलच्या कडेला बसून आराम करताना दिसत आहे. 

या फोटोमध्ये सुहाना स्विमिंग पूलमध्ये एकटी नाही तर ती कुणासोबत तरी एन्जॉय करत आहे. रात्री उशिरा स्विमिंग पूलमध्ये कोणी नसून सुहाना आणि ती अज्ञात व्यक्ती एकटीच आहे. 

बिकिनी घातलेली दिसणारी सुहाना प्रत्यक्षात तिची जिवलग मैत्रीण शनाया कपूरसोबत (Shanaya Kapoor) मस्त एन्जॉय करताना दिसत आहे. सुहाना कोणत्याही मुलासोबत नाही सुहानाप्रमाणेच शनायानेही बिकिनी घातली आहे. 

शनाया कपूरची आई महीप कपूरने व्हेकेशनचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात हा फोटो देखील आहे. Source link

Leave a Reply