शाहीद कपूरची पत्नी Mira Rajput चे कधीही न पाहिलेले फोटो व्हायरल


Shahid Kapoor wife Mira Rajput : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) या जोडीकडे ‘मोस्ट हॅपनिंग कपल’ म्हणून पाहिलं जातं. काही वर्षांपूर्वी अनेक महिला चाहत्यांची मनं तोडत शाहिदनं मीराशी लग्न केलं आणि पाहता पाहता तिलाही चाहत्यांनी आपलंसं केलं. आज मीरा अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या मात्र फार मोठी आहे. मीराच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचं लक्ष असतं. आता देखील मीराने एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त मीराच्या नव्या पोस्टची चर्चा आहे. 

मीराने काळ्या रंगाच्या साडीमध्ये हटके पोज देत फोटोशूट केलं आहे. इन्स्टाग्रामवर काळ्या साडीतील फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये ‘Sari, always..’ असं लिहिलं आहे. सध्या मीराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (mira rajput profession)

मीराची काळ्या रंगाची साडी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. मुंबईच्या एका इव्हेंट पार्टीमध्ये मीराने आपल्या ग्लॅमरस अदांनी सर्वांना घायाळ केलं. वेलवेट ब्लाऊजवर मीराची साडी प्रचंड सुंदर दिसत आहे. साडीवर आकर्षक कानातले, मोकळे केस आणि न्यूड मेकअपमध्य मीरा प्रचंड क्लासी दिसत आहे. (mira rajput instagram)

मीरानंही स्वत:ची अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. फोटोशूट म्हणू नका किंवा मग स्टाईल स्टेटमेंट, मीरानं कायमच सर्वांची मनं जिंकली आहेत. अशा या सेलिब्रिटी वाईफचं नवं फोटोशूट सध्या बी- टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. (mira rajput and shahid kapoor love story)

कसं आहे शाहीद मीराचं नातं?

शाहीद आणि मीरा यांनी 2015 मध्ये लग्न केले. तेव्हापासून ते अनेकांना कपल्स गोल्स (couple goals) देत आहेत. शाहिद आणि मीरा यांना मीशा कपूर आणि झैन कपूर ही दोन मुले आहेत. 2017 मध्ये या दोघांना मीशा ही मुलगी झाली. जैन यांचा जन्म 2018 मध्ये झाला. (mira rajput age)

वाचा | Fatima Sana Shaikh – Aamir Khan अडकणार विवाह बंधनात? Ira Khan च्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष

 

वडील होण्याच्या अनुभवावर शाहीद कपूर म्हणाला की, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहे. वडील झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूप काही बदल झाले असून तो पूर्वीपेक्षा अधिक जबाबदार झाला आहे. (mira rajput marriage)Source link

Leave a Reply