तुरुंगात जाऊन मुलाला भेटून परतलेल्या शाहरुख खानच्या घरी NCB पोहोचली

मुंबई: मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ची टीम बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ च्या घरी पोहोचली आहे. अशावेळी खान कुटुंबाच्या अडचणी वाढू शकतात. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आधीच ड्रग्सच्या प्रकरणात तुरुंगात आहे. शाहरुख खान आर्थर रोड जेलमध्ये गेला आणि आज मुलगा आर्यन खानला भेटला.


एनसीबीची एक टीम चित्रपट अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरीही पोहोचली आहे. ड्रग प्रकरणी अनन्याचे नाव व्हॉट्सअॅप चॅटमध्येही आले आहे.मुंबई: मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ची टीम बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ च्या घरी पोहोचली आहे. अशावेळी खान कुटुंबाच्या अडचणी वाढू शकतात. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आधीच ड्रग्सच्या प्रकरणात तुरुंगात आहे. शाहरुख खान आर्थर रोड जेलमध्ये गेला आणि आज मुलगा आर्यन खानला भेटला.


एनसीबीची एक टीम चित्रपट अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरीही पोहोचली आहे. ड्रग प्रकरणी अनन्याचे नाव व्हॉट्सअॅप चॅटमध्येही आले आहे.

Leave a Reply