SFI च्या वतीने भगतसिंग जयंती साजरीसोलापूर – SFI सोलापूर जिल्हा कमिटी च्यावतीने आज 28 सप्टेंबर 2020 रोजी शहिद भगतसिंग जन्मदिनानिमित्त एसएफआय कार्यालय समाजमंदिर येथे अभिवादानाचे कार्यक्रम घेण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या संगीता सुरेश गायकवाड व उमेश तुम्मा यांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
            
कार्यकर्त्यांना व विद्यार्थ्यांना एस एफ आय चे माजी जिल्हा सचिव मीरा कांबळे, जिल्हाध्यक्ष राहुल जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहेत. सूत्रसंचालन जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी यांनी केले असून आभार प्रदर्शन सहसचिव श्यामसुंदर आडम यांनी केले.
 यावेळी एसएफआयचे सहसचिव पल्लवी मासन, जि. क.सदस्य दुर्गादास कनकुंटला, पूनम गायकवाड, अश्विनी मामड्याल, प्रशांत आडम, लक्ष्मी रच्चा, अनिल बोगा, श्री आसादे, लक्ष्मीकांत कोंडला, प्रकाश म्हैत्रे, भावेश येदूर, युवराज सिरसाल, स्वप्नील  येदूर, निकील चिंताकिंदी, गौतम चिंताकिंदी, वरुण येमुल, चरण येमुल इ. विद्यार्थी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply